Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: रथस्पतमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

रविवार, 25 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे आणि रविवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 25, 2026 | 08:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा रविवारचा दिवस सामान्य राहील. आज ररथस्पत्मी आहे. आज अंक 7 असणाऱ्याचा स्वामी ग्रह केतू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर केतूचा प्रभाव असेलला पहायला मिळेल. आज रविवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असलेले लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांना निर्माण घेताना त्रास होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्यावी. डोक दुखण्याची समस्या जाणवू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वादविवाद टाळा.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामानिमित मीटिंगला जाऊ शकता. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल आणि त्यामुळे तुमची धावपळ होऊ शकते. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

Ratha Saptami 2026: रथ सप्तमीपासून मेष राशीसह या राशीचे लोक होतील मालामाल, सूर्यदेवाचा राहील तुमच्यावर आशीर्वाद

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नवीन लोकांसोबत ओळख होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांसोबत जुन्या आठवणी ताज्या होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. मित्रांसोबत काही वेळ घालवणे चांगले राहील. तुम्ही कपड्यांची खरेदी देखील करु शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यवसायात नवीन योजना देखील आखू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे. मानसिक ताण दूर होईल. त्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर होईल. कामाच्या ठिकाणी सावध रहा नाहीतर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Vastu Tips: या ठिकाणी घरात पैसे ठेवू नका अन्यथा येऊ शकतात समस्या

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कोणतेही काम विचारपूर्वक करावे. रागावर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामामध्ये समस्या येऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical rathspatami 25 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.