Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

आज रविवार, 28 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि आज रविवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 28, 2025 | 08:04 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज रविवारचा दिवस आहे. आज अंक 1चा स्वामी ग्रह सूर्य आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आज रविवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना वादविवादापासून दूर रहायला हवे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुमची काम वेळेवर पूर्ण होतील. वादविवादापासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला भावंडांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आईसोबत वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. काही महत्त्वाच्या कामामध्ये धावपळ करावी लागू शकते. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुम्ही नवीन योजना तयार करू शकता.

Shakambhari Navratri 2025: दुर्गेचं एक रूप; कशी साजरी केली जाते शाकंभरी पौर्णिमा आणि महत्त्व जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला आज फायदा होऊ शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत ओळख होऊ शकते ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. जोडीदारासोबत वादविवादापासून दूर रहावे. कामाच्या ठिकाणी अनावश्यक गोष्टीपासून दूर रहावे. आज तुम्ही खरेदी करू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा असू शकतो. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाने तुम्हाला फायदा होईल. परदेशी व्यवसाय करण्याची योजना यशस्वी होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांनी सावधानता बाळगावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहावे. तुमच्यावरील मानसिक ताण दूर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावध रहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.

Shubh Yog: चालिसा योगामुळे वर्षाअखेरीस या राशींच्या लोकांना मिळणार मोठे यश आणि लाभ

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कामाच्या ठिकाणी शांततेचे वातावरण राहील. तुम्ही आज महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical shakambhari navratri festival 28 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 08:04 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.