Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील खूप खास, जाणून घ्या

आज रविवार, 10 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहणार आहे. आज रविवारचा दिवस असल्याने त्याचा स्वामी ग्रह सूर्य असेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 10, 2025 | 08:42 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा रविवारचा दिवस काही मुलांकांसाठी खास असणार आहे. त्यामुळे काही मुलांकांच्या लोकांवर आज सूर्याचा प्रभाव राहील. तर आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी भरपूर धावपळ करावी लागेल आणि आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामानिमित तुम्हाला धावपळ करावी लागेल तसेच तुमच्यावर तणाव राहू शकतो. आर्थिक समस्या येऊ शकतात. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध रहायला हवे.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. भावनिक होऊन निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Grahan Yog: आजपासून तयार होत आहे ग्रहण योग, या राशीच्या लोकांना करिअर आणि नोकरीत येऊ शकतात अडचणी

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुमच्या सर्व समस्या दूर होतील. त्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर होईल. आज तुमही नवीन कामाची सुरुवात करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबासोबत आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. कामानिमित तुम्हाला बाहेर जावं लागेल. कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. तुम्ही आज तुमच्या कुटुंबासोबत आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

Janmashtami: कोणत्या राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दहीहंडी, काय आहे यामागील इतिहास

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आजचा काळ चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांना लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कुटुंबासोबत तुमचा दिवस आज आनंदात जाईल. तसेच तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 10 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.