• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 10 November 1 To 9 2

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज सोमवार, 10 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 10, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि आज सूर्याचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर असलेला पहायला मिळेल. आज सोमवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि मूलांक 2 असणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची धावपळ राहील. एखाद्यासोबत वाद होऊ शकतो. सावधानगिरी बाळगावी

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही थोडे व्यस्त राहील. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Weekly Horoscope: नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक व्यस्त राहतील. तुम्हाला कामानिमित तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही नवीन गोष्टीची सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. अनावश्यक खर्च करणे टाळा. आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे. अनावश्यक खर्च वाढू शकतात. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो. तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदारी येऊ शकते. तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वेळ काढणे गरजेचे आहे. मानसिक तणाव जाणवू शकतात.

Gemology: ‘हे’ रत्न परिधान केल्यास मिळते संपत्ती आणि प्रगती, या लोकांची कर्जातून लवकर होईल सुटका

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित लाभ होईल आणि व्यवसायामध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत तयार होतील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 10 november 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:19 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Stock Market Today: लाल रंगात उघडणार भारतीय शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:33 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 16, 2026 | 08:30 AM
हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

Feb 16, 2026 | 08:24 AM
IND vs PAK : सुर्या कुलदीपवर संतापला! पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर हॅन्डशेक दरम्यान उडला गोंधळ, पहा Video

IND vs PAK : सुर्या कुलदीपवर संतापला! पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर हॅन्डशेक दरम्यान उडला गोंधळ, पहा Video

Feb 16, 2026 | 08:20 AM
Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Nagpur Crime: नागपुर हादरलं! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Feb 16, 2026 | 08:16 AM
Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

Feb 16, 2026 | 08:05 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Feb 16, 2026 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.