Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज शनिवार, 20 सप्टेंबर. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 20, 2025 | 08:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा 20 सप्टेंबरचा दिवस खास राहील. आजचा अंक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आजच्या शनिवारचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. खर्चात वाढ होऊ शकते. तर मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्येने भरलेला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचा अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस तणावाने भरलेला राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना सावध रहा अन्यथा नुकसान होईल. व्यवसायात तुम्ही नवीन योजना आखू शकता. आईच्या आरोग्याची काळजी घ्या

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे कारण श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील वडिलधाऱ्याचे ऐका. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा.

Vinayak Chaturthi: अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही एखाद्या गोष्टीची खरेदी करू शकता

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात तुम्हाला उत्तम यश मिळेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. वडिलांसोबत नाते चांगले राहील. तुमचे मन प्रसन्न राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या. घरातील सुख शांतीमध्ये समस्या येऊ शकतात. कोणतेही काम संयमाने करावे

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही मुलांमुळे चिंतेत राहू शकतात. ज्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कामानिमित्त कुठेतरी बाहेर जाऊ शकता. आज तुम्ही नवीन लॅपटॉप किंवा मोबाईल खरेदी करु शकता.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी कामामध्ये समस्या येऊ शकतात. प्रवासादरम्यान वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. लोखंडाच्या संबंधित वसतू खरेदी करू शकता.

Sharadiya Navratri: नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांना होईल फायदा, प्रलंबित सर्व कामे होतील पूर्ण

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणीचा तोंड द्यावे लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. आज वाहनाची खरेदी करणे टाळा. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 20 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 08:11 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.