• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 18 September 1 To 9 2

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

गुरुवार, 18 सप्टेंबर. आजच्या दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आजच्या दिवसाचा स्वामी मंगळ आहे. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 18, 2025 | 09:06 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा गुरुवारचा दिवस खास राहील. आज 9 अंकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि त्याचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. आजच्या गुरुवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरू ग्रहाचा अंक 3 आहे. मूलांक 3 असलेल्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि जोडीदाराची साथ मिळू शकते. तर मूलांक 9 असलेल्यांना धनप्राप्ती होऊ शकते. मात्र कुटुंबात वाद होऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्याल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवाल. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा नियोजन करू शकता.

Guru Pushya Yog: गुरु पुष्य योगासह तयार होत आहे हे शुभ योग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्याल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये सर्व सदस्यांचा पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून अस्वस्थ वाटू शकते. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला महत्त्वाच्या कामामध्ये समस्या येतील. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. अनावश्यक खर्च करणे टाळावे. आर्थिक व्यवहार करताना सावध रहावे.

Vastu Tips: तुळशी आणि शमीची झाडे एकत्र लावणे शुभ की अशुभ, जाणून घ्या काय होतात परिणाम

मूलांक 8

आज मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये चालू असलेल्या समस्या लवकर संपतील. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. वरिष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करा. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो ज्याने तुमचे मन प्रसन्न होईल. वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 18 september 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: शिवयोगाच्या शुभ संयोग आणि गुरु पुष्प योगामुळे मेष आणि कुंभ राशीसह या राशीचे लोक होतील मालामाल
1

Zodiac Sign: शिवयोगाच्या शुभ संयोग आणि गुरु पुष्प योगामुळे मेष आणि कुंभ राशीसह या राशीचे लोक होतील मालामाल

Guru Pushya Yog: गुरु पुष्य योगासह तयार होत आहे हे शुभ योग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता 
2

Guru Pushya Yog: गुरु पुष्य योगासह तयार होत आहे हे शुभ योग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता 

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद
3

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद

Pradosh Vrat: शुक्र प्रदोष व्रत कधी असते? महादेवांची पूजा करण्यासाठी काय आहे मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
4

Pradosh Vrat: शुक्र प्रदोष व्रत कधी असते? महादेवांची पूजा करण्यासाठी काय आहे मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai crime: धक्कादायक! महिला कर्मचाऱ्याकडून 4 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी महिला अटकेत

Mumbai crime: धक्कादायक! महिला कर्मचाऱ्याकडून 4 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी महिला अटकेत

Top Marathi News Today Live : राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांचा आज एकदिवसीय संप

LIVE
Top Marathi News Today Live : राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांचा आज एकदिवसीय संप

‘The Bads of Bollywood’च्या प्रीमियरमध्ये संपूर्ण खान कुटुंब दिसले एकत्र; आर्यनच्या एका कृतीने वेधले लक्ष

‘The Bads of Bollywood’च्या प्रीमियरमध्ये संपूर्ण खान कुटुंब दिसले एकत्र; आर्यनच्या एका कृतीने वेधले लक्ष

भारतातील असे काही अद्भुत बीच जिथे अनुभवता येतो अविस्मरणीय अनुभव; चांदण्याप्रमाणे चमकत इथल पाणी

भारतातील असे काही अद्भुत बीच जिथे अनुभवता येतो अविस्मरणीय अनुभव; चांदण्याप्रमाणे चमकत इथल पाणी

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

बेदम मारहाण करून भावाची हत्या; आईसह वहिणीचीही होती साथ, शवविच्छेदन अहवाल आला अन्…

बेदम मारहाण करून भावाची हत्या; आईसह वहिणीचीही होती साथ, शवविच्छेदन अहवाल आला अन्…

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा, नोट करून घ्या रेसिपी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा, नोट करून घ्या रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.