Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

आज शनिवार, 30 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज गणपतीचा चौथा दिवस देखील आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 30, 2025 | 08:13 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा 30 ऑगस्टचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास आहे तर काहींसाठी चढ उताराचा राहील. अंक 3 चा स्वामी ग्रह गुरू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरूचा प्रभाव दिसेल. आज शनिवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शनि देवाला समर्पित आहे त्याचा अंक 8 आहे. आज कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला अनावश्यक सल्ला देणे टाळावे. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. भावंडांसोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीवरून तुमच्या चिंतेत वाढ होऊ शकते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणालाही सल्ला देणे टाळावे. लोक तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू शकतात. व्यवसायात अडथळा येऊ शकतात. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे.

Budh Gochar 2025: बुध करणार सिंह राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांवर आज थोडा ताण असू शकतो. कोणतेही काम करताना सावध रहा अन्यथा तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. मन उदास राहील त्यामुळे कोणतेही निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहणार नाही.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मानसिक ताण देखील वाढू शकतो. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. ज्यामुळे तुम्ही त्रस्त राहू शकता. वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत अडकलेले पैसे परत मिळतील आणि आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.

Ganesh Chaturthi 2025: अनंत चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहू्र्त, उपाय आणि विसर्जन पद्धत

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही आळस करू शकता त्यामुळे काही कामे उशिरा होऊ शकतात.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. खूप वेळेपासून तुम्ही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार करत असाल तर आज करू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 30 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
1

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व
2

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम
3

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण
4

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.