• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 8 December 1 To 9 2

Numerology: या मूलांकांच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होईल फायदा

सोमवार, 8 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 2 असलेल्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 08, 2025 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा राहील. अंक 8 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील.  ज्योतिषशास्त्रानुसार  आज सोमवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. मूलांक 2 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि गुंतवणुकीतून अपेक्षित यश मिळेल. मूलांक 8 असलेल्या लोकांनी सावध राहावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. आरोग्याची काळजी घ्यावी. पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही मानसिक तणावाखाली राहू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

Weekly Horoscope: डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक बाबतीत तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामानिमित परदेशात जाऊ शकता. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करावी. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सावध राहावे. जोडीदारासोबत नाते चांगले राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. पदोन्नती होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

Astro Tips: मुलांचे कान टोचणे शुभ आहे की अशुभ? राहू केतुशी काय आहे संबंध

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. आर्थिक गुंतवणूक करताना सावध रहा. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर अपेक्षित यश मिळेल. धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा उत्तम राहील. वडिलांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 8 december 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandra Shani Yog: 27 जानेवारीला चंद्र शनि योगामुळे या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
1

Chandra Shani Yog: 27 जानेवारीला चंद्र शनि योगामुळे या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Palmistry: तळहातावरील ही चिन्हे व्यक्तीला बनवतात नशीबवान, या चिन्हांचा काय आहे अर्थ जाणून घ्या
2

Palmistry: तळहातावरील ही चिन्हे व्यक्तीला बनवतात नशीबवान, या चिन्हांचा काय आहे अर्थ जाणून घ्या

Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट
3

Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट

वैभवलक्ष्मीचे व्रत केल्याने धनधान्याची होते उधळण, कसे करावे ‘हे’ व्रत जाणून घ्या
4

वैभवलक्ष्मीचे व्रत केल्याने धनधान्याची होते उधळण, कसे करावे ‘हे’ व्रत जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

Jan 28, 2026 | 05:30 AM
मुंबईतील शाळेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! देशभक्तीच्या रंगात रंगला कांदिवलीची सेंट लॉरेन्स हायस्कूल

मुंबईतील शाळेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! देशभक्तीच्या रंगात रंगला कांदिवलीची सेंट लॉरेन्स हायस्कूल

Jan 28, 2026 | 04:17 AM
डोनाल्ड ट्रम्पचा मनमानी कारभार सुरुच; नोटाच्या मूळ विचारधारेवरच केला घाव

डोनाल्ड ट्रम्पचा मनमानी कारभार सुरुच; नोटाच्या मूळ विचारधारेवरच केला घाव

Jan 28, 2026 | 01:15 AM
ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?

ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?

Jan 28, 2026 | 12:30 AM
Seven Budgets, One Vision: मोदींच्या आर्थिक टीमचा सर्वात विश्वासार्ह चेहरा;अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर मोदींचा अढळ विश्वास का?

Seven Budgets, One Vision: मोदींच्या आर्थिक टीमचा सर्वात विश्वासार्ह चेहरा;अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर मोदींचा अढळ विश्वास का?

Jan 27, 2026 | 11:35 PM
वेडेपणा की मास्टरमांइड? डोनाल्ड ट्रम्प यांच्या Madman Theory मुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर, काय आहे रणनीती?

वेडेपणा की मास्टरमांइड? डोनाल्ड ट्रम्प यांच्या Madman Theory मुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर, काय आहे रणनीती?

Jan 27, 2026 | 11:23 PM
Crime News: ५५ कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा; २२ किलो मेफेड्रोनसह तस्करांचे धाबे दणाणले

Crime News: ५५ कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा; २२ किलो मेफेड्रोनसह तस्करांचे धाबे दणाणले

Jan 27, 2026 | 10:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM
Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Jan 27, 2026 | 06:37 PM
Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Jan 27, 2026 | 06:30 PM
Wardha : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Wardha : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Jan 27, 2026 | 06:23 PM
Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Jan 27, 2026 | 06:17 PM
Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Jan 27, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.