Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

आज 8 सप्टेंबर. आजचा दिवस सर्व मूलांकाच्या लोकांसाठी खास राहील. आज पितृपक्षातील दुसरा दिवस आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि आणि गुरूचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 08, 2025 | 09:12 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील. आज सोमवार असल्याने त्याचा स्वामी स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांचा सन्मान वाढू शकतो आणि गुंतवणूक केल्याने लाभ होऊ शकतो. मूलांक 8 असलेल्या लोकांना व्यवसायात आणि गुंतवणुकीत अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाचा ठिकाणी सर्व कामे विचारपूर्वक करा. तुमच्या समजूतदारीची प्रशंसा होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक कराल त्यात तुम्हाला भविष्यात फायदा होईल. धार्मिक कार्यात तुम्हाला आवड निर्माण होईल आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात वाढ करण्यासाठी नवीन योजना आखू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. एखादी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यासोबत मतभेद होऊ शकतात.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाचा ठिकाणी सर्व कामे विचारपूर्वक पूर्ण कराल. व्यवसाय पुढे वाढवू शकता आणि कुटुंबात सकारात्मक बदल होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Weekly Horoscope: सप्टेंबरचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि तुमचे पैसे कुठेतरी अडकून राहू शकतील त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील आणि तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात नवीन ऑफर मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 6

आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी विचार केलेली कामे पूर्ण न होण्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या सकारात्मक विचाराने तुम्ही तुमची काम सोपी करू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका.

chanakya niti: पितृपक्षात चाणक्याने सांगितलेल्या या गोष्टी केल्याने बदलेल तुमचे भाग्य

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची धावपळ होऊ शकते त्यामुळे तुम्ही अस्वस्थ रहाल. पायांशी संबंधित काही समस्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शांतता बाळगावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 8 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astrology Predictions: नवीन वर्षात या राशींच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, घर खरेदीचे जुळून येणार योग
1

Astrology Predictions: नवीन वर्षात या राशींच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, घर खरेदीचे जुळून येणार योग

Purnima Date List 2026: नवीन वर्षात कधी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी, जाणून घ्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतच्या तारखा
2

Purnima Date List 2026: नवीन वर्षात कधी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी, जाणून घ्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतच्या तारखा

Tulsi Pujan Diwas 2025: कधी आहे तुळशी पूजन दिवस, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व
3

Tulsi Pujan Diwas 2025: कधी आहे तुळशी पूजन दिवस, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

Shukra Vakri: प्रेम आणि संपत्तीचा कर्ता शुक्र 2026 मध्ये 42 दिवस होणार वक्री, या राशींवर पडणार शुभ प्रभाव
4

Shukra Vakri: प्रेम आणि संपत्तीचा कर्ता शुक्र 2026 मध्ये 42 दिवस होणार वक्री, या राशींवर पडणार शुभ प्रभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.