Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: धनत्रयोदशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

आज शनिवार, 18 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि आज धनत्रयोदशी देखील आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि आणि मंगळाचा प्रभाव दिसून येईल. सर्व मूलांकांच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 18, 2025 | 09:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शनिवारचा दिवस विशेष राहील. अंक 8 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज शनिवारचा दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. मूलांक 8 असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि मूलांक 9 असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. पैशांच्या समस्या दूर होतील. व्यवसायामध्ये काही बाबतीत गुंतवणूक करता येऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यामुळे तुमच्यावरील तणाव कमी होईल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही काही योजना आखू शकता. नोकरी करणाऱ्याचा आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहायला हवे. कोणताही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला करु नका या चुका, अन्यथा वर्षभर करावा लागेल पश्चाताप

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नियोजनपूर्वक तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकता. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. पैसे अडकू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वेळ चांगला घालवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. रागावर नियंत्रण ठेवा. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकता. आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबासोबत वाद होऊ शकतात. जोडीदाराचा पूर्ण सहयोग मिळेल.

Budh Gochar: 24 ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीमध्ये करणार संक्रमण, या लोकांनी आरोग्य आणि व्यवसायात बाळगावी सावधगिरी

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. मानसिक तणाव वाढू शकतो. ज्याचा परिणाम आरोग्यावर देखील होईल. कुटुंबासोबत आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेवर पूर्ण करावीत. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत आजचा दिवस चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical dhanteras 18 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Adhik Maas Amavasya: अधिक मासाच्या अमावस्येला कोणत्या गोष्टीचं कराल दान? महादान नक्की कोणते
1

Adhik Maas Amavasya: अधिक मासाच्या अमावस्येला कोणत्या गोष्टीचं कराल दान? महादान नक्की कोणते

Kundli: कुंडलीतील 6 दोष आर्थिक घडी आणि करिअर आणू शकतात संपुष्टात, सोप्या उपायांचा करा अवलंब
2

Kundli: कुंडलीतील 6 दोष आर्थिक घडी आणि करिअर आणू शकतात संपुष्टात, सोप्या उपायांचा करा अवलंब

Rahu Ketu Impact at Home: जेव्हा घरावर पडते ‘काळ्या जादू’ची सावली, राहू – केतूचा प्रभाव कसा समजावा, काय आहे तथ्य
3

Rahu Ketu Impact at Home: जेव्हा घरावर पडते ‘काळ्या जादू’ची सावली, राहू – केतूचा प्रभाव कसा समजावा, काय आहे तथ्य

Kala Dhaga: हातात काळा धागा बांधण्याचे नियम, सर्वांनाच नसतो फलदायी; वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून कसे वाचाल
4

Kala Dhaga: हातात काळा धागा बांधण्याचे नियम, सर्वांनाच नसतो फलदायी; वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून कसे वाचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.