Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना होतील फायदेच फायदे, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश

रविवार, 12 ऑक्टोबर. आजचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. ज्याचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर दिसेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 12, 2025 | 08:14 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरूचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज रविवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचे नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तसेच मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभ होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. मात्र काही बाबतीत बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. अशा वेळी संयम बाळगणे गरजेचे आहे.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत मिळून कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. कुटुंबामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. दुर्गकाळापासून कामाच्या ठिकाणी समस्या जाणवत असतील तर त्या दूर होतील. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Shukra Gochar: शुक्र हस्त नक्षत्रामध्ये करणार प्रवेश, 17 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये होतील बदल

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा नाहीतर नुकसान होऊ शकते. कुटुंबामध्ये वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्हाला काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल. अनावश्यक खर्च करणे टाळा. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीसोबत तणाव जाणवू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अडचण जाणवू शकते. सरकारी कामाशी संबंधित कामे वेळेवर पूर्ण होतील. कोणत्याही वादविवादापासून दूर रहावे. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नये

Tula Sankranti: तूळ संक्रातीच्या वेळी तयार होत आहे अद्भुत शुभ योग, या राशीच्या लोकांना मिळतील सूर्यदेवाचे आशीर्वाद

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमचा आज अनावश्यक खर्च होऊ शकतो. मानसिक तणाव वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. पोटाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत आजचा वेळ घालवाल. अनावश्यक खर्च होऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक तणाव वाढू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical expected success in every field 12 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य
1

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
3

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.