Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये होईल अपेक्षित आर्थिक लाभ

आज शनिवार, 11 ऑक्टोबर. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहू शकतो. ज्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर असलेला दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 11, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आजच्या शनिवारचा दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि भावंडांचा पाठिंबा मिळेल. तर मूलांक 8 असलेल्या लोकांचा उत्पन्नात वाढ होऊ शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डोक दुखण्याची समस्या वाढू शकते. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादविवादापासून दूर रहायला हवे अन्यथा समस्या उद्भवू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबामध्ये समस्या जाणवू शकतात. भावंडं आणि मित्रांचा तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात आवड वाढेल आणि धावपळ देखील होऊ शकते. घरामध्ये शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

Rama Ekadashi: रमा एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि नियम

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांना कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यायला पाहिजे. त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवतील. सरकारी कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी केले गेलेले काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही आई वडिलांसोबत मिळून वेळ घालवू शकता. त्यासोबतच आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांनी सावध राहावे लागेल. जोडीदारासोबत वादविवाद होण्यापासून दूर रहावे. जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. मात्र आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. कुटुंबामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून वाईट वाटू शकते.

Kartik Month: कार्तिक महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये, जाणून घ्या आहाराचे नियम

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. तुम्हाला एखाद्या गोष्टीचे संसर्ग होऊ शकतो. अशा वेळी सावध राहावे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. वादविवादापासून दूर रहावे. तुम्हाला कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. तुम्हाला काही महत्त्वाची निर्णय घ्यावी लागू शकतात. असे करणे फायदेशीर ठरू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical financial benefits 11 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
2

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
4

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.