Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology : जन्माष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल आर्थिक लाभ

आज शुक्रवार, 15 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी देखील आहे. आज काही लोकांना व्यवसायात फायदा होईल. मूलांक ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 15, 2025 | 08:33 AM
फोटो सौजन्य istock

फोटो सौजन्य istock

Follow Us
Close
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष आहे. आज श्रावणातील चौथा शुक्रवार आहे. तसेच आज स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी देखील आहे. आजचा शुक्रवारचा अधिपती ग्रह शुक्र आहे. शुक्राचा अंक 6 मानला जातो. त्यामुळे या लोकांची व्यवसायात प्रगती होईल. त्यासोबतच कुटुंबातील लोकांमध्ये आज आनंदाचे वातावरण राहील. मूलांक ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात आणि सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही आज जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खूप चांगला राहील. तुम्हाला अचानक कुठूनतरी आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील आणि संपूर्ण दिवस सकारात्मक उर्जेने भरलेले राहील. आज सोन्यात गुंतवणूक करणे देखील फायदेशीर ठरू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायासाठी देखील आजचा दिवस चांगला असेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. यामुळे भविष्यात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. यावेळी तुमच्यावरील मानसिक ताण दूर होईल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.

Janmashtami Upay: जन्माष्टमीला बासरीचे करा ‘हे’ उपाय, संपत्तीमध्ये होईल दुप्पट वाढ

मूलांक 4

मूलांक 4 असेल्या लोकांना आज आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनावश्यकपणे धावपळ करावी लागू शकते, ज्यामुळे मन थोडे अस्वस्थ होईल आणि तणाव देखील वाढेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात नफा मिळविण्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात. परंतु कुठेतरी पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला काही काळ आर्थिक ताण जाणवू शकतो. कुटुंबामध्ये आज तणावाचे वातावरण राहू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना आज सावधगिरी बाळगावी लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांशी किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही संस्थेतील लोकांशी अनावश्यक वाद टाळा, अन्यथा प्रकरण वाढू शकते. काम करणाऱ्यांनीही कामाच्या ठिकाणी संयम राखावा. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कोणत्यााही योजनेत पैसे गुंतवत असाल तर सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. कोणत्याही विषयावर तुमच्या जोडीदाराशी वाद घालणे टाळावे. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील.

Aja Ekadashi: आजा एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमची प्रत्येक समस्येतून होईल सुटका

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम देखील आयोजित केला जाऊ शकतो. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical janmashtami 15 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का
1

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
2

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
3

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
4

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.