• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Aja Ekadashi 2025 Donate These Things According To Your Zodiac Sign

Aja Ekadashi: आजा एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमची प्रत्येक समस्येतून होईल सुटका

आजा एकादशीचे व्रत मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार विष्णूंना काही गोष्टी अर्पण केल्यास त्यांचा फायदा होईल. आजा एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 14, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. एक शुक्ल पक्षाची आणि दुसरी कृष्ण पक्षामध्ये. प्रत्येक एकादशीला स्वतःचे असे महत्त्व आहे. वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशी तिथीपैकी आजा एकादशीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. यावेळी कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे आजा एकादशीचे व्रत मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. आजा एकादशीला सिद्धी योग आणि शिववास योग हे शुभ योग देखील तयार होत आहे. ज्यामुळे हा दिवस खूप खास असणार आहे. त्यामुळे आजा एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार या गोष्टींचे दान करा.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना आजा एकादशीच्या दिवशी लाल फुले अर्पण करावीत. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी आजा एकादशीच्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहील.

मिथुन रास

अजा एकादशीला मिथुन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हिरव्या कपड्याचे दान करावे.

Janmashtami 2025: श्रीकृष्णाला कोणते फूल आवडते? जन्माष्टमीनिमित्त कोणत्या गोष्टींचा दाखवावा नैवेद्य, जाणून घ्या

कर्क रास

आजा एकादशीला कर्क राशीच्या लोकांनी खीर अर्पण करावी त्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. तसेच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी आजा एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे अर्पण करावेत. तसेच या दिवशी पिवळे कपडे परिधान देखील करावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी आजा एकादशीला पांढऱ्या मिठाईसह केशर अर्पण करावे. जे लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहे ते दूर होतात. तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धीचे वातावरण राहते.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी आजा एकादशीला ढऱ्या रंगाचे दान करावे. ज्यामुळे वैवाहिक जीवन चांगले राहते. तसेच जीवनामध्ये येणाऱ्या समस्या दूर होतात.

वृश्चिक रास

आजा एकादशीला वृश्चिक राशीच्या लोकांनी गुळाचे दान करावे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

Janmashtami Predictions: जन्माष्टमीचा दिवस या मूलांकासाठी असेल शुभ, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी आजा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगांचे कपडे आणि चंदन दान करावे. तसेच पिवळी फळे देखील दान करावीत. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात.

मकर रास

आजा एकादशीला मकर राशीच्या लोकांनी दही आणि वेलची अर्पण करावी. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी आजा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

मीन रास

आजा एकादशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी गरिबांची सेवा करावी. आपल्याला शक्य असेल तसे गरिबांना दान करावे. भगवान विष्णूंना साखरेचा नैवेद्य दाखवावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Aja ekadashi 2025 donate these things according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samudrik Shastra: पाठीवर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या
1

Samudrik Shastra: पाठीवर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या

Surya Ketu Yuti: सूर्य आणि केतुच्या ग्रहणामुळे वाढू शकतात या राशीच्या लोकांच्या समस्या, होऊ शकते आर्थिक नुकसान
2

Surya Ketu Yuti: सूर्य आणि केतुच्या ग्रहणामुळे वाढू शकतात या राशीच्या लोकांच्या समस्या, होऊ शकते आर्थिक नुकसान

Zodiac Sign: गजलक्ष्मी योगाचा अनोखा संयोग, कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
3

Zodiac Sign: गजलक्ष्मी योगाचा अनोखा संयोग, कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
4

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Aja Ekadashi: आजा एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमची प्रत्येक समस्येतून होईल सुटका

Aja Ekadashi: आजा एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमची प्रत्येक समस्येतून होईल सुटका

कोण आहे Mohammed Taha? महाराजा ट्राॅफी 2025 मध्ये दोन सामन्यात झळकावले दोन शतके!

कोण आहे Mohammed Taha? महाराजा ट्राॅफी 2025 मध्ये दोन सामन्यात झळकावले दोन शतके!

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी

अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.