Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या जीवनात येईल सुख समृद्धी आणि आनंद

आज रविवार, 2 नोव्हेंबर. आजचा दिवस विशेष राहील. आज कार्तिकी एकादशी आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा नोव्हेंबरचा दिवस सामान्य राहील. आज अंक 2 असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर आज चंद्र ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा जीवनात सुख समृद्धी येईल. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा पूर्ण दिवस आनंदात जाईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये जुन्या ओळखीमुळे तुमची ओळख वाढू शकते. यामुळे आनंद आणि सुख समृद्धी येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापासून सावध राहा. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका नाहीतर नुकसान होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना सावध रहावे.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी ओळख होऊ शकते. ही ओळख भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या पूजेवेळी विसरु नका ‘हे’ साहित्य अन्यथा पूजा राहील अपूर्ण

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यावरील मानसिक तणाव वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही खुश रहाल. कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या जुन्या मित्रासोबत तुमची भेट होऊ शकते. अशा वेळी तुमचा दिवस आनंदात राहील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. अशा वेळी तुम्ही आज पूर्ण दिवस व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल.

Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या समस्येचा सामना करत असाल तर ते दूर होतील. ज्यामुळे तुमच्यावरील तणाव दूर होईल.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही वेळेस सावध राहावे लागेल. तुमच्यातील विरोधकांची संख्या वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या समस्मेचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical kartiki ekadashi 2 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स
1

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या
2

Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Nadi Dosh: कुंडलीत नाडी दोष असल्यास लग्नात अडथळे येतात का? काय आहेत कारणे आणि उपाय
3

Nadi Dosh: कुंडलीत नाडी दोष असल्यास लग्नात अडथळे येतात का? काय आहेत कारणे आणि उपाय

Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व
4

Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.