Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार, 1 नोव्हेंबर. आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. काही लोकांना सावध राहावे लागू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 01, 2025 | 08:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा नोव्हेंबरचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी सामान्य राहील. अंक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव राहील. आज शनिवार आहे आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना आर्थिक मेहनत घ्यावी लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची एखाद्या नवीन व्यक्ती सोबत ओळख होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यस्त राहू शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही अस्वस्थ रहाल. अशा वेळी तुम्ही स्वतः शांत रहाणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे जुने रखडलेले काम वेळेवर पूर्ण होऊ शकते.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचे महत्त्वाचे काम मध्येच अडकू शकते. लोखंड आणि हॉस्पिटलच्या संबंधित असलेल्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो.

November Festival List: नोव्हेंबर महिन्यात तुळशी विवाह आणि कार्तिक एकादशी कधी आहे? जाणून घ्या संपूर्ण यादी

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. उत्पन्नाचे स्रोत तयार होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीवरून तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. त्यामुळे मानसिक ताण देखील वाढू शकतो. अशा वेळी शांत राहणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी निर्माण घेताना सावध रहावे.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापासून सावध राहा. आर्थिक बाबतीत सावध रहावे. व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जुने संबंध चांगले राहतील. एखादे नवीन नाते तयार होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Grah Gochar: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार व्यतिपात योग, या राशीच्या लोकांना होईल फायदा जाणून घ्या उपाय

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. नाहीतर समस्या येऊ शकतात. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात नियोजित केलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical the first day of 1 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

sant sena maharaj: महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवणारे संत सेना महाराज
1

sant sena maharaj: महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवणारे संत सेना महाराज

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Paryushan festival: पर्युषण पर्व म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ; जाणून घ्या जैन धर्मातील या पर्वाचे महत्त्व
3

Paryushan festival: पर्युषण पर्व म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ; जाणून घ्या जैन धर्मातील या पर्वाचे महत्त्व

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या
4

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.