फोटो सौजन्य- istock
आज सोमवार 11 ऑगस्टचा दिवस. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. अंक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज चंद्राचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर बघायला मिळेल. चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुमची धावपळ होऊ शकते. आर्थिक बाबतीत सावध राहावे. कुटुंबासाठी आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबातील कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. अन्यथा एखाद्या सदस्यासोबत वाद होऊ शकतात. जोडीदारासोबत आजचा दिवस जास्त चांगला राहणार नाही.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला वारंवार एखादी समस्येचा त्रास होऊ शकतो. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबासोबत वादविवाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 5 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासाठी आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहू शकतो. तुमची कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास तुम्ही उदास राहू शकतो. तुमचा तणाव वाढू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहावे. आर्थिक गोष्टीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही गोष्टींचा सामना करावा लागतो. मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांकडून तणावाचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे काम व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस चांगला राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही आज खरेदी देखील करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)