Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: वसुबारसच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल अपेक्षित लाभ

आज शुक्रवार 17 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. तसेच आज वसुबारस आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र आणि शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 17, 2025 | 08:13 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज अंक 8 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह शनि आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शनीचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या शुक्रवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांना नवीन योजनांचा फायदा होऊ शकतो आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना गुंतवणूक करताना सावध रहावे लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. खेळाशी संबंधित असलेल्या लोकांना सन्मान मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. हे लोक आज स्वभावाने भावूक असू शकतात. मात्र कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि दान धर्म करू शकता. याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचारामुळे लाभ होऊ शकतो. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

Rama Eakadashi 2025: रमा एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान, करिअरमध्ये होईल अपेक्षित प्रगती

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नकारात्मक विचारापासून दूर रहावे. कुटुंबातील होणाऱ्या वादविवादापासून दूर रहावे. व्यवसायामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायाच्या बाबतीत आजचा दिवस ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाच्या समस्या जाणवू शकतात. खाण्यापिण्याकडे जास्त लक्षद्यावे लागेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम मिळू शकते. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही तुमचे आवडीचे काम करू शकता. जोडीदारासोबत आजचा वेळ चांगला घालवाल.

Dev Uthani Ekadashi: देवूठाणी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर रहावे. कुटुंबासोबत वेळ घालवणे चांगले राहील. आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यावर तणाव राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. विचारपूर्वक केलेले कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ होतील. दीर्घकाळापासून अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical vasubaras 17 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.