Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मुलांकांच्या लोकांना होईल अपेक्षित लाभ, व्यवसायात मिळेल यश

आज गुरुवार, 30 ऑक्टोबर. आजचा दिवस सामान्य राहील. आजचा दिवस उत्साहाचा राहील. आज ग्रहाची देखील हालचाल होणार आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 30, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी सामान्य राहील तर काही लोकांसाठी चढ उताराचा राहील. आज अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज गुरुवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांचा दिवस चांगला राहील. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करू शकता. तुम्हाला उदास वाटू शकते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवे. आईवडिलांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामामध्ये घाई होऊ शकते. विचार न करता निर्णय घेतल्यास समस्या वाढू शकतात. कुटुंबातील व्यक्ती एखाद्या समस्येमुळे तुमच्यावर नाराज होऊ शकतो. कोणतीही गोष्ट बोलताना विचारपूर्वक बोला.

Akshaya Navami 2025: अक्षया नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायामध्ये कोणतीही गोष्ट दुसऱ्यासोबत शेअर करू शकता.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला एखाद्याचा पाठिंबा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही काही नवीन करू शकता. कामाच्या ठिकाणी चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करू शकता. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मित्रांच्या पाठिंब्यामुळे आजचा दिवस चांगला राहील. पण मित्राच्या पाठिंब्याने तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला खूप कठीण परिस्थिती असल्यास तुम्हाला राग येईल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. तुम्ही कामामध्ये व्यस्त राहू शकता. काही बाबतीत तुम्हाला उत्साहही वाटू शकतो. तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ लागेल. आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. प्रेम जीवनात तुम्ही अधिक भावनिक होऊ शकता.

Guru Gochar: 2026 मध्ये लोकांच्या सर्व इच्छा होतील पूर्ण, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस तणावपूर्ण राहू शकतो. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे परिस्थिती हळूहळू सामान्य होईल आणि ताणतणाव देखील कमी होईल. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे परिस्थिती हळूहळू सामान्य होईल आणि ताणतणाव देखील कमी होईल. यावेळी तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवतील.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला नवीन ताजेपणा आणि प्रेमाचा अनुभव येऊ शकेल. तुम्हाला तुमच्या पालकांबद्दल थोडे जास्त काळजी वाटू शकते. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवल्याने सकारात्मकता बाळगावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical you will get success in business 30 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vish Yog: शनि आणि चंद्राच्या युतीमुळे 12 मे रोजी तयार होत विष योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
1

Vish Yog: शनि आणि चंद्राच्या युतीमुळे 12 मे रोजी तयार होत विष योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Shani Jayanti: शनि जयंतीच्या दिवशी महादुर्लभ योग, शनि अमावस्येला करा हे उपाय
2

Shani Jayanti: शनि जयंतीच्या दिवशी महादुर्लभ योग, शनि अमावस्येला करा हे उपाय

Lucky Zodiac Signs: 13 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
3

Lucky Zodiac Signs: 13 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती

Somnath Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सोमनाथ, जाणून घ्या या मंदिराचा इतिहास
4

Somnath Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सोमनाथ, जाणून घ्या या मंदिराचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.