Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: या राशीच्या लोकांचे आजपासून वाईट दिवस संपतील, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

ज्योतिषशास्त्रानुसार, आज 16 जूनपासून काही राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशी भाग्यशाली आहेत त्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 16, 2025 | 09:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 16 जूनपासून काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो.  नशिबाची साथ लाभेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबासोबत चर्चा करुन घ्यावा. हे लोक एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होईल. व्यवासायामध्ये भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सर्वोत्तम असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

सिंह रास

आज सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे क्लायंट किंवा प्रकल्प मिळू शकतात. कोणतेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. कामानिमित्त प्रवास करण्याची शक्यता. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर राहील. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जर कोणावरही कर्ज असल्यास त्यातून सुटका होईल. घरातील वातावरण आनंददायी राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.

Weekly Horoscope: मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जून महिन्याचा तिसरा आठवडा कसा असेल, जाणून घ्या

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वोत्तम राहील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मानसिक शांती मिळेल. नात्यात कायम गोडवा राहील. कोणत्याही दीर्घयोजनेत पैसे गुंतवू शकता त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: People of this zodiac sign will benefit a lot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
1

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
3

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.