Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार कमाईच्या अनेक संधी

शनिवार, 5 जुलै रोजी आषाढ महिन्याची शुक्ल पक्षाची तिथी आहे. यावेळी शनि दिवसभर मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. सिद्धी योगामुळे वृषभ राशीसह या राशींच्या लोकांना फायदा होईल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 05, 2025 | 09:24 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

शनिवार, 5 जुलै रोजी चंद्र दिवसा आणि तूळ राशीमध्ये रात्री संक्रमण करणार आहे. चंद्र आणि गुरु यांच्यामध्ये नवम पंचम योग तयार होणार आहे. चंद्र आणि बुध यांच्यामध्ये वसुमान योगदेखील तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रांमध्ये ग्रहाच्या हालचालीनुसार चित्रा नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी आणि सिद्धी योग तयार होतील. आज आषाढ महिन्याची शुक्ल पक्षाची तिथी आहे. शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीसह इतर काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची सर्व प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना फायदा होईल. तुम्ही ज्यामध्ये प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला एखाद्याल ठिकाणांहून पैसे मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे नातेसंबंध चांगले राहतील.

Numerology: या मूलांकांच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी राहील. तुमची एखाद्या जुन्या मित्राची ओळख होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी दिवस चांगला आहे. व्यवहार करताना तुमचा दिवस चांगला राहील त्यातून तुम्हाला फायदा होईल. तुमच्यावरील ताण कमी होईल. वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर तुमचा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

Astro Tips: घराच्या छतावर हनुमानाचा झेंडा लावावा की नाही, जाणून घ्या नियम

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजाच दिवस चांगला राहणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही एखाद्या गोष्टींची खरेदी कराल. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा.

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  मुलांच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: People of this zodiac sign will benefit from the grace of saturn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
1

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.