• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 5 July 1 To 9

Numerology: या मूलांकांच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज शनिवार, 5 जुलै. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास असणार आहे. मूलांक 8 असलेल्या लोकांना आज कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 05, 2025 | 08:36 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अंकशास्त्रानुसार, बुध हा अंक 5 चा स्वामी ग्रह आहे. बुध ग्रहाच्या लोकांचा आजचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर राहील. मूलांक 5 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. या लोकांवर अनेक जबाबदाऱ्या येतील. तुम्ही घेतलेल्यांचा तुम्हाला फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा शनिवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. काही जुन्या कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्यामुळे तुमचे मन भावनिक होऊ शकते. तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतील.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांनी कामाच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करावे. शिक्षण, समुपदेशन, कायदा किंवा धर्म क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फलदायी ठरू शकतो. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे लोक प्रभावित होऊ शकतात.

Astrology: 5 जुलैला तयार होत आहे स्वाती नक्षत्र आणि सिद्ध योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

मूलांक 5

मूलांक 5 असलेले लोक आज व्यस्त राहतील. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. प्रवास, विक्री, संप्रेषण किंवा मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असलेले लोक आज एकटे राहणे पसंद करतील. तांत्रिक क्षेत्र किंवा अध्यात्माशी संबंधित असलेल्या लोकांना यश मिळू शकते. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. पण काही गोष्टी तुम्हाला थोडे अस्वस्थ करू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना या गोष्टी अर्पण करा, प्रत्येक समस्या होतील दूर

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांना अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. शिस्त आणि कठोर परिश्रम करून तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळू शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कायदा, प्रशासन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या गुणांची आज प्रशंसा केली जाऊ शकते.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. सैन्य, पोलिस, क्रीडा किंवा जोखीम-संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 5 july 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Palmistry: तळहातावरील ही चिन्हे व्यक्तीला बनवतात नशीबवान, या चिन्हांचा काय आहे अर्थ जाणून घ्या
1

Palmistry: तळहातावरील ही चिन्हे व्यक्तीला बनवतात नशीबवान, या चिन्हांचा काय आहे अर्थ जाणून घ्या

Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट
2

Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट

वैभवलक्ष्मीचे व्रत केल्याने धनधान्याची होते उधळण, कसे करावे ‘हे’ व्रत जाणून घ्या
3

वैभवलक्ष्मीचे व्रत केल्याने धनधान्याची होते उधळण, कसे करावे ‘हे’ व्रत जाणून घ्या

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमा स्नानाचे महत्त्व; एका दिवसाच्या पूजेमुळे पापांचा होतो अंत
4

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमा स्नानाचे महत्त्व; एका दिवसाच्या पूजेमुळे पापांचा होतो अंत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

Jan 27, 2026 | 12:30 AM
Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

Iran Regime Change : इराणमध्ये पुन्हा राजेशाहीचे संकेत! माजी महाराणी फराह पहलवी मैदानात; खामेनेईच्या सत्तेला थेट इशारा

Jan 26, 2026 | 11:23 PM
MI vs RCB, WPL 2026 : वडोदरा येथे मुंबईचा दबदबा! RCB वर 15 धावांनी विजय; हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी 

MI vs RCB, WPL 2026 : वडोदरा येथे मुंबईचा दबदबा! RCB वर 15 धावांनी विजय; हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी 

Jan 26, 2026 | 11:05 PM
Extramarital Affair News: प्रेयसीच्या प्रेमात इंजिनिअर नवरा झाला आंधळा; पत्नीला वाऱ्यावर सोडले अन्…

Extramarital Affair News: प्रेयसीच्या प्रेमात इंजिनिअर नवरा झाला आंधळा; पत्नीला वाऱ्यावर सोडले अन्…

Jan 26, 2026 | 10:20 PM
ZP Election 2026: ‘मिशन जिल्हा परिषद’साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ; ३ फेब्रुवारीपर्यंत सभांचा धडाका

ZP Election 2026: ‘मिशन जिल्हा परिषद’साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ; ३ फेब्रुवारीपर्यंत सभांचा धडाका

Jan 26, 2026 | 09:53 PM
Bank Employees Strike News: २७ जानेवारीला बँका बंद? ५ दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप

Bank Employees Strike News: २७ जानेवारीला बँका बंद? ५ दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप

Jan 26, 2026 | 09:36 PM
‘आम्ही भारताचा नकाशा बदलू…’ ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड

‘आम्ही भारताचा नकाशा बदलू…’ ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड

Jan 26, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Sindhudurg ZP Election : पावशी मतदारसंघात ठाकरे सेनेचा प्रचार शिगेला

Jan 26, 2026 | 07:34 PM
Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug : मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 07:27 PM
Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Ratnagiri : धनशक्ती नव्हे जनशक्तीवर विश्वास; विजय आमचाच – स्नेहा साळवी

Jan 26, 2026 | 07:20 PM
Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 06:09 PM
Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

Jan 26, 2026 | 05:53 PM
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.