Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha: पितृपक्षात स्वप्नात ‘हे’ प्राणी दिसल्यास सावधगिरी बाळगा, पूर्वजांच्या रागाचे आणि असंतोषाचे असू शकते कारण

पितृपक्षामध्ये दिसणाऱ्या स्वप्नाचा संबंध पूर्वजांशी संबंधित असू शकतो. यावेळी जर तुम्ही वेळेवर पूजा आणि तर्पण केल्यास पूर्वजांना आनंद होईलच. तसेच कुटुंबामध्य सुख, शांती समृद्धी राहील.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 04, 2025 | 09:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

पितृपक्ष हा हिंदू धर्मामधील एक विशेष काळ मानला जातो. या काळ आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्यासाठी पुण्य मिळविण्यासाठी विशेष पूजा आणि तर्पण करतो. यावेळी लोकांना स्वप्नात वेगवेगळे प्राणी दिसतात त्याचा संबंध असा होतो की, पूर्वजांच्या नाराजीचे किंवा संदेशाचे लक्षण मानले जातात. ही स्वप्ने केवळ कल्पनारम्य नसून आपल्या कर्माशी आणि पूर्वजांच्या अपेक्षांशी संबंधित असतात. जर श्राद्ध आणि तर्पण योग्यरित्या झाले नाही तर अशी स्वप्ने पडतात, असे म्हटले जाते. पितृपक्षात कोणती स्वप्ने दिसल्यास सावधगिरी बाळगावी लागते, जाणून घ्या

पितृपक्षात साप दिसणे

स्वप्नामध्ये साप दिसणे हे फक्त संकेत नसून शक्तीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला पितृपक्षात साप दिसल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत. काहीवेळा तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी भोग किंवा तर्पण योग्यरित्या केले नसल्यामुळे असे होण्याची शक्यता असते. जर तुमच्या कुंडलीमध्ये काही कमतरता असल्यास काही दुरुस्त असू शकते.

Zodiac Sign: सौभाग्य योगामूळे या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल साथ

पितृपक्षात स्वप्नात कावळा दिसणे

कावळा हा पूर्वजांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. पितृपक्षामध्ये स्वप्नात कावळा दिसण्याचा अर्थ अशुभ मानला जातो. याचा अर्थ तुमचे पूर्वज समाधानी नाही असा होतो आणि त्यांचे आत्मे शांतीच्या शोधात आहेत. यावेळी तुम्हाला तुमच्या श्राद्ध आणि तर्पण विधींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा स्वप्नांकडे कधीही दुर्लक्ष करु नका. कारण पूर्वजांच्या अपेक्षा आणि आशीर्वादांशी त्यांचा थेट संबंध असतो.

पितृपक्षात स्वप्नात मांजर दिसणे

स्वप्नात मांजर दिसणे अशुभ आणि धोक्याची सूचना मानली जाते. पितृपक्षात स्वप्नात मांजर दिसल्यास ते पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण असू शकते. तर कधीकधी मांजरीला रडताना पाहणे हे मोठ्या घटनेचे संकेत मानले जाते. पितृदोषापासून सुटका करण्यासाठी काही उपाय आणि विशेष पूजा करणे खूप गरजेचे मानले जाते.

Numerology: आजचा गुरुवारचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या

पितृपक्षात गिधाड दिसणे

पितृपक्षात स्वप्नामध्ये गिधाड दिसणे खूप गंभीर असे स्वप्न मानले जाते. त्याला मृत्यू, बदल आणि गंभीर इशाऱ्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला पितृपक्षात हे स्वप्न दिसत असल्यास पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही. असा त्याचा अर्थ होतो. या स्वप्नांचा असा देखील अर्थ होतो की, तर्पण किंवा श्राद्ध विधींमध्ये काहीतरी गहाळ आहे किंवा कुटुंबात काहीतरी चूक होत आहे. पितृपक्षातील स्वप्न हे गांभीर्याने घेतले पाहिजे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 be careful if you see these animals in your dream relationship with ancestors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: आषाढ अमावस्येच्या दिवशी या मुलाकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: आषाढ अमावस्येच्या दिवशी या मुलाकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.