Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha: पितृपक्षात घरामध्ये लावा या ठिकाणी कणकेचे दिवे, गरिबी होईल दूर आणि पूर्वज होतील प्रसन्न

पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यानावाने श्राद्ध आणि दान देखील केले जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद राहतो. घरामध्ये काही ठिकाणी कणकेचे दिवे लावल्याने पितृदोष दूर होतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2025 | 09:07 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

पितृपक्षाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबरपासून झाली आहे. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान यांसारखे कार्य करतात. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांची विशेष कृपा व्यक्तीवर राहते. त्यासोबतच पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण केले आणि घरात काही ठिकाणी दररोज कणकेचा दिवा लावला तर त्याचे खूप शुभ परिणाम मिळतात, अशी मान्यता आहे. पितृदोषापासून सुटका देखील होते. घरातील समस्या देखील हळूहळू दूर होऊ लागतात. पितृपक्षामध्ये घरातील कोणत्या ठिकाणी कणकेचे दिवे लावावेत, जाणून घ्या

मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावा कणकेचा दिवा

पितृपक्षामध्ये दररोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कणकेचा दिवा ठेवणे खूप शुभ मानले जाते. हा उपाय संध्याकाळी करावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर कणकेचा दिवा लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांवर आशीर्वाद राहतात.

Zodiac Sign: मंगळाच्या संक्रमणामुळे तयार होईल त्रिपुष्कर योग, या राशीच्या लोकांवर राहील शनिदेवाची कृपा

या दिशेला लावा कणकेचा दिवा

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा ही पूर्वजांची आणि यमराजाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला कणकेचा दिवा लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात. हा उपाय करण्यासाठी चारमुखी दिवा वापरणे शुभ मानले जाते. यामुळे पितृदोषापासून सुटका होते आणि घरातील समस्या दूर होऊ लागतात. चारमुखी दिवा लावताना त्यात मोहरीचे तेल घालावे आणि त्यानंतर तो दक्षिण दिशेला ठेवावा. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाही आणि घरामधील गरिबी दूर होते.

पूर्वजांच्या फोटोखाली लावा कणकेचा दिवा

असे मानले जाते की, पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांचे ज्या ठिकाणी फोटो ठेवत आहात त्या ठिकाणी दिवा लावावा. असे केल्याने घरातून गरिबी दूर होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर पितृपक्षात हा उपाय करा. घराची आर्थिक स्थिती सुधारेल.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात करु नका ‘ही’ काम अन्यथा होऊ शकतो त्रिदोष, बाळंतपणात येऊ शकतात अडचणी

ईशान्य दिशेला लावा कणकेचा दिवा

पितृपक्षामध्ये घराच्या उत्तर दिशेला कणकेचा दिवा लावावा. या दिशेला दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मीचा कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद राहतो. तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तसेच, तुमच्या स्वयंपाकघरात पाणी साठवलेल्या ठिकाणी संध्याकाळी दिवा लावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद राहतो. या उपायाने घरगुती जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 light dough lamps in the house this place will please the ancestors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Yog 2025: 100 वर्षांनंतर तयार होणार समसप्तक योग, शुक्राच्या राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
1

Samsaptak Yog 2025: 100 वर्षांनंतर तयार होणार समसप्तक योग, शुक्राच्या राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Vaidhriti Yog 2026: सूर्य-चंद्राचा दुर्मिळ वैधृति योग, या राशींच्या जीवनात आणणार आर्थिक स्थैर्य
2

Vaidhriti Yog 2026: सूर्य-चंद्राचा दुर्मिळ वैधृति योग, या राशींच्या जीवनात आणणार आर्थिक स्थैर्य

नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी घराबाहेर काढा या गोष्टी, सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश
3

नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी घराबाहेर काढा या गोष्टी, सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश

Astro Tips: रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ की अशुभ, जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिष अर्थ
4

Astro Tips: रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ की अशुभ, जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिष अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.