Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

planet mercury: बुध ग्रह खराब करू शकतात तुमच्या या सवयी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल तर ती व्यक्ती चतुर, हुशार, स्पष्टवक्ती आणि उत्तम निर्णयक्षमता असलेली मानली जाते. मात्र काही चुकीच्या सवयी आणि वागणुकीमुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम वाढू शकतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 17, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध ग्रह खराब करू शकतात तुमच्या या सवयी
  • बुध ग्रहाच्या सवयीबाबत ज्योतिषशास्त्रात काय सांगितले आहे
  • बुध ग्रहांचे सकारात्मक नकारात्मक परिणाम कोणते
 

हिंदू ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, संवादकौशल्य, तर्कशक्ती, शिक्षण आणि व्यापाराचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी जीवनात प्रामाणिकपणा, नम्रता, स्वच्छता आणि चांगला संवाद राखणे आवश्यक मानले जाते. तसेच ज्ञानार्जन, वाचन, गुरूजनांचा आदर आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे बुधाशी संबंधित गुण अधिक बळकट होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. बुध ग्रहामुळे तुमच्या कोणत्या सवयी खराब होऊ शकतात, जाणून घ्या

बुध ग्रहांचा नकारात्मक परिणाम

बुध ग्रह बु्द्धिमत्ता, संवादकौशल्य, तर्कशक्ती, शिक्षण आणि व्यापाऱ्याचा कारक मानला जातो. असं मानलं जातं, काही सवयी आणि वागणूक बुध ग्रहाच्या अशुभ परिणामांना कारणीभूत ठरू शकतात. बुध ग्रह कमकुवत होण्यामागे खोटं बोलणं, फसवणूक करणं आणि दिलेला शब्द न पाळण ही प्रमुख कारण मानली जातात. यामुळे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवरती आणि नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठांचा, शिक्षकांचा किंवा विद्वानांचा अपमान करणं हेदेखील बुधाशी संबंधित दोष वाढवणारा मानलं जातं. बुध ग्रह हा ज्ञानाचा कारक असल्याने ज्ञानाचा अनादर हा अशुभ मानला जातो. अस्वच्छता, अव्यवस्थित जीवनशैली यांचाही बुध ग्रहावरती नकारात्मक परिणाम होतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

Wednesday Worship: बुधवारचा दिवस कोणत्या देवाला समर्पित आहे? धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व जाणून घ्या

बुध ग्रहाशी संबंधित सर्वोत्तम उपाय

विशेषतः कामाचं ठिकाण आणि अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. शिवाय विनाकारण वाद घालणं, खोटं बोलण, इतरांशी निंदा करणं त्यामुळे संवांदाशी संबंधित बुधाचे गुण कमी होतात, असे सुद्धा मानलं जातं. मात्र लक्षात ठेवा, जीवनात प्रामाणिकपणा, नम्रता, स्वच्छता आणि चांगला संवाद राखल्यास व्यक्तिमहत्व अधिक सकारात्मक बनण्यास नक्कीच मदत मिळते. बुद्धी, वाणी आणि व्यवहार यांचा समतोल राखणे हाच बुध ग्रहाशी संबंधित सर्वोत्तम असा उपाय आहे.

Spiritual News : सोमवार ते रविवार ‘या’ झाडांची पूजा मानली जाते शुभ; यामागचं काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या

सकारात्मकता वाढवण्यासाठी उपाय

बुद्धी, वाणी आणि व्यवहार यांचा समतोल राखणे, इतरांशी आदराने संवाद साधणे आणि सचोटीने जीवन जगणे हाच बुध ग्रहाशी संबंधित सर्वोत्तम उपाय मानला जातो. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनण्यास आणि जीवनात सकारात्मकता वाढण्यास मदत मिळते, असे ज्योतिष परंपरेत सांगितले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या सवयींमुळे बुध ग्रह कमकुवत होऊ शकतो?

    Ans: खोटे बोलणे, फसवणूक करणे, दिलेला शब्द न पाळणे, इतरांची निंदा करणे आणि विनाकारण वाद घालणे या सवयी बुध ग्रहाच्या अशुभ परिणामांना कारणीभूत ठरू शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते

  • Que: ज्येष्ठांचा किंवा शिक्षकांचा अपमान केल्याने बुध ग्रहावर परिणाम होतो का?

    Ans: होय. बुध ग्रह हा ज्ञान आणि विद्वत्तेशी संबंधित असल्यामुळे गुरुजन, शिक्षक आणि ज्येष्ठांचा अनादर करणे अशुभ मानले जाते.

  • Que: बुध ग्रह कमकुवत असल्यास व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह दुर्बल असल्यास निर्णयक्षमता कमी होणे, संवादात अडथळे येणे, शिक्षण किंवा व्यवसायात अडचणी निर्माण होणे आणि नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढणे असे परिणाम दिसू शकतात.

Web Title: Planet mercury mercury can ruin these habits of yours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.