Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करताना करू नका या चुका

आज सोमवार, 16 मार्च रोजी प्रदोष व्रत आहे. या दिवशी अनेक शिवभक्त काही उपाय करतात. पूजेच्या वेळी अभिषेक केला जातो. अभिषेक करतेवेळी कोणत्या चुका करण्याचे टाळावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 16, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सोम प्रदोष व्रत असे का म्हणतात
  • शिवलिंगावर जलाभिषेक करताना कोणत्या चुका करू नये
  • सोम व्रत विशेष का असते
 

 

आज सोमवार, 16 मार्च रोजी प्रदोष व्रत आहे. हे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हणतात. या दिवशी अनेक शिवभक्त काही उपाय करतात. पूजेच्या वेळी अभिषेक केला. धतुरा, फूल, फळ इत्यादी गोष्टी अर्पण केले जातात. प्रदोष व्रताच्या दिवशी अभिषेक करतेवेळी कोणत्या चुका करण्याचे टाळावे, जाणून घ्या

प्रदोष व्रत का पाळले जाते

चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. सोमवारी हे व्रत येत असल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात पूजा केली जाते.

प्रदोष व्रत मुहूर्त

प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी संध्याकाळी 6.37 ते रात्री 8.44 पर्यंत शुभ मुहूर्त आहेत. यावेळी तुम्ही घरी किंवा मंदिरात जाऊन महादेवाची पूजा आणि जलाभिषेक करु शकता. दरम्यान, शिवलिंगावर अभिषेक करणे सर्वोत्तम मानले जाते.
प्रदोष व्रताचा दिवस महादेवांच्या पूजेसाठी समर्पित आहे. शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात. मात्र अभिषेक करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्या कोणत्या जाणून घ्या

अभिषेक करताना पाळा हे नियम

पाणी अर्पण करणे

शिवलिंगावर उभे राहून पाणी अर्पण करण्याऐवजी बसून जलाभिषेक करावा. पाणी अर्पण करताना तुमचे तोंड उत्तर दिशेला असावे.

Pradosh Vrat 2026: प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू करा अर्पण, संपत्तीमध्ये होईल वाढ

या भांड्यातून पाणी अर्पण करा

परंपरेनुसार, शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यासाठी तांबे, पितळ किंवा चांदीच्या धातूची भांडी किंवा कलश अधिक शुभ मानले जाते. दरम्यान, शिवलिंगावर कधीही प्लास्टिक, लोखंड, स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांमधून पाणी अर्पण करू नये.

पूजा करताना टाळी वाजवण्याचे महत्त्व

प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर तीन वेळा टाळ्या वाजवाव्यात. पहिली टाळी शिवमंदिरात उपस्थिती दर्शवते, दुसरी टाळी शिवाचा आशीर्वाद घेण्याचे दर्शवते आणि तिसरी टाळी भगवानांना दुःखाचा अंत करण्याची विनंती करते.

सोम प्रदोष व्रत विशेष का असते

ज्यावेळी त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. सोमवार हा भगवान शिव यांचा आवडता दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. भक्तीने केलेले हे व्रत इच्छा पूर्ण करणारे असल्याचे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक का केला जातो?

    Ans: शिवलिंगावर जल अर्पण करणे हे भगवान शिवांना प्रसन्न करण्याचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. जलाभिषेकामुळे मन शुद्ध होते आणि भक्ताला मानसिक शांतता मिळते.

  • Que: जलाभिषेक करताना कोणत्या चुका टाळाव्यात?

    Ans: शिवलिंगावर थेट तांब्याच्या भांड्याने जोरात पाणी ओतू नये, अभिषेक करताना घाईगडबड करू नये, शिवलिंगावर हळद किंवा कुंकू लावू नये, दूषित किंवा अस्वच्छ पाणी वापरू नये.

  • Que: जलाभिषेक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

    Ans: स्वच्छ पाणी किंवा गंगाजल वापरावे, अभिषेक करताना “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप करावा, बेलपत्र अर्पण करताना त्यावरील देठ काढून अर्पण करावे.

Web Title: Pradosh vrat 2026 what mistakes should not be made while performing jalabhishek on shivlinga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.