Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Radhashtami: राधा अष्टमीच्या दिवशी खावू नका या भाज्या आणि फळे अन्यथा संपत्तीसोबत बिघडेल तुमचे आरोग्य

राधा अष्टमीचे पाळणाऱ्या लोकांनी आहाराचे नियम देखील पाळावेत. असे म्हटले जाते की, ज्योतिष आणि आयुर्वेदात या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 31, 2025 | 01:03 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला राधा अष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तिथी आज रविवार, 31 ऑगस्ट रोजी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी ब्रजची पूजनीय अधिष्ठात्री देवी श्री राधा राणी अवतारित झाली होती. हा सण जन्माष्टमीनंतर बरोबर 15 दिवसांनी साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की राधेचे नाव श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण राधा ही कृष्णापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. राधा अष्टमीचे व्रत केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात, वैवाहिक जीवन आनंदी होते आणि संततीचे सुख मिळते. राधाअष्टमीच्या दिवशी कोणत्या भाज्या आणि फळे खावू नये, जाणून घ्या

राधा अष्टमीच्या दिवशी पाळा हे नियम

श्रद्धेनुसार, राधाष्टमीचे व्रत केल्याने जन्माष्टमीच्या व्रतासारखेच पुण्य मिळते. राधाष्टमीचा दिवस अत्यंत शुभ असतो. इतर सणांप्रमाणे या दिवशीही काही खाण्याच्या सवयींचे पालन करावे लागते. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने जीवनात नेहमीच आनंद आणि शांती राहते. जर नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला नुकसानाला त्रासाला सामोरे जावे लागते.

Mahalakshmi Vrat: महालक्ष्मी व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्यावर होईल देवी लक्ष्मी प्रसन्न

या दिवशी हे पदार्थ खावू नका

जे लोक उपवास करतात ते लोक विशिष्ट आहाराचे सेवन करतात. हे नियम ज्योतिष आणि आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपण प्रत्येक ऋतूमध्ये आजारांपासून दूर राहू शकतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकता. आयुर्वेदानुसार जरी तुम्ही राधाअष्टमीच्या दिवशी उपवास करत नसाल तरी या दिवशी आंबट पदार्थाचे सेवन करु नये. असे करणे अशुभ मानले जाते. अन्नासोबतच मांसाहारी, तुरट आणि मादक पदार्थ देखील टाळावेत.

राधाअष्टमीच्या दिवशी फळे भाज्या खावू नका

राधाष्टमीला मेथी, भोपळा आणि वांगी या भाज्या खावू नये, पावसाळ्यात या भाज्या खाणे हानिकारक मानले जाते. या तीन भाज्या तामसिक मानल्या जातात म्हणून राधाअष्टमीच्या दिवशी या तीन भाज्यांचे सेवन करु नये. राधा अष्टमीसारख्या दिवशी टरबूज आणि द्राक्षे यांसारखी जास्त पाणी असलेली फळे खाणे टाळावे. कारण या पाण्यामुळे आजार आणि अपचनाच्या समस्या होण्याची शक्यता जास्त असते.

September Panchak 2025: सप्टेंबरमध्ये सुरू होणार मृत्यूपंचक, काय आहेत पंचकाचे परिणाम

काय करावे

राधा अष्टमीच्या दिवशी दान, भजन-कीर्तन आणि कुमारिकांना पूजा करुन त्यांना खायला द्या त्यामुळे ग्रहांचे असलेले अशुभ परिणाम दूर होण्यास मदत होते. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि स्थिरता आणण्यासाठी हा दिवस खूप फायदेशीर मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Radhashtami 2025 do not eat these vegetables and fruits you will have to face problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Margashirsh Amavasya: अमावस्येच्या रात्री करा ‘हे’ उपाय, या उपायांनी नशीब देईल साथ
1

Margashirsh Amavasya: अमावस्येच्या रात्री करा ‘हे’ उपाय, या उपायांनी नशीब देईल साथ

Birth Mark: शरीरावरील जन्मखुणांचा पूर्वजन्माशी काय आहे संबंध, जाणून घ्या पूर्वजन्माशी असलेले नाते
2

Birth Mark: शरीरावरील जन्मखुणांचा पूर्वजन्माशी काय आहे संबंध, जाणून घ्या पूर्वजन्माशी असलेले नाते

Chandra Gochar: 31 डिसेंबर रोजी चंद्र करणार शेवटचे संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
3

Chandra Gochar: 31 डिसेंबर रोजी चंद्र करणार शेवटचे संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Silver Shivling at Home: घरात चांदीचे शिवलिंग असणे का मानले जाते शुभ? जाणून घ्या फायदे
4

Silver Shivling at Home: घरात चांदीचे शिवलिंग असणे का मानले जाते शुभ? जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.