Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan: भावाला अशा प्रकारची राखी बांधा, करिअर आणि जीवनात मिळेल अपेक्षित यश

रक्षाबंधनाला राखी बांधणे हा केवळ एक विधी नसून त्याचा संबंध उर्जेशी देखील आहे. वास्तुनुसार या राखी वापरल्यास भावाच्या जीवनात सकारात्मक, ऊर्जा, यश आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. कोणती राखी बांधावी, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2025 | 12:18 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

यंदा रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधन हा विधी नसून भावा-बहिणीच्या नात्याचा अतूट प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर एक धागा बांधतात, जो केवळ संरक्षणाचे प्रतीक नाही तर प्रेम, आशीर्वाद आणि आशेचा धागा देखील आहे. वास्तुशास्त्रानुसार योग्य राखी निवडली गेल्यास भावाच्या जीवनात यश आणि मानसिक शांती येऊ शकते.

राखी म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्याचा धागा आहे ज्यामध्ये प्रेम, आशीर्वाद आणि संरक्षणाची भावना बांधलेली असते. वास्तुशास्त्रानुसार राखी बांधण्यासाठी नियम काय आहेत तुम्हाला माहिती आहे का? जर योग्य रंगांची आणि डिझाइनची राखी निवडल्यास भावाला सुख समृद्धी लागेल.

राखी बांधण्याची सुरुवात कशी झाली

महाभारतामध्ये ज्यावेळी श्रीकृष्णाचे बोट कापले गेले त्यावेळी द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा पदर थोडा फाडून त्याच्या बोटावर बांधला होता. हा पदर त्यावेळी एक संरक्षक धागा बनला. त्या दिवसापासून हे नाते सुरू झाले. ज्यावेळी द्रौपदी संकटात होती, तेव्हा श्रीकृष्ण तिच्या रक्षणासाठी पुढे आले आणि त्या धाग्याची आठवण झाली. तेव्हापासून राखी केवळ एक परंपरा नसून एक मजबूत भावनिक बंधन तयार झाले.

कोणत्या रंगांची बांधावी राखी

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक रंग एका विशेष उर्जेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे राखीची निवड करताना योग्य प्रकारची राखीची निवड केल्यास भावाचे नशीब चमकू शकते. लाल, पिवळा आणि हिरवा रंग हे सकारात्मक उर्जेचे प्रतीक करणारे आहे. या रंगापासून बनवलेली राखी भावाला बांधल्यास सकारात्मक ऊर्जा मिळतेच त्यासोबतच जीवनातील सर्व अडथळेही दूर होण्यास मदत होते.

Shukra Gochar: शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या जीवनातील वाईट दिवस संपतील, मिळेल अपेक्षित यश

लाल रंगांची राखी

लाल रंगांची राखी ही शक्ती, धैर्य आणि शुभ ऊर्जा वाढवणारी असते. या रंगांच्या राखीचा संबंध भावाच्या निर्भय आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे.

पिवळ्या रंगांची राखी

पिवळ्या रंगांच्या राखीचा संबंध ज्ञान आणि प्रगतीशी तसेच बुध ग्रह आणि देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. पिवळ्या राखीचा संबंध शिक्षण आणि करिअरशी संबंधित असतो.

हिरवा रंग

हिरव्या रंगांचा संबंध मानसिक शांती आणि संतुलनाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. या रंगांची राखी बांधल्याने भावाच्या जीवनातील तणाव किंवा समस्या दूर होतात. त्यासोबतच आरोग्य आणि मानसिक शांती देखील वाढते.

पांढरा रंग

पांढऱ्या रंगांच्या राखीमुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तसेच ताण देखील कमी होतो.

Putrada Ekadashi: पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा राशीनुसार ‘हे’ उपाय, विष्णू आणि देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

काळा किंवा तपकिरी रंगांची राखी

या रंगांची राखी बांधणे टाळावे. कारण याचा संबंध नकारात्मक ऊर्जा, अडथळे आणि मानसिक गोंधळ यांच्याशी असतो.

राखीतील धाग्याचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार कच्च्या कापसाच्या किंवा रेशमी धाग्यापासून बनवलेली राखी भावाच्या जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता आणते. राखीचा धागा जितका नैसर्गिक असेल तितका त्याचा परिणाम चांगले असतात. प्लास्टिक किंवा रबरापासून बनवलेल्या राख्यांमध्ये भावाच्या जीवनात सकारात्मक परिणाम आणणारी ऊर्जा नसते.

कोणत्या प्रकारची असावी राखी

वास्तुनुसार चांदी किंवा तांब्याची राखी शुभ असते त्यामुळे उर्जेचा प्रवाह सक्रिय राहतो. असे देखील म्हटले जाते की, धातू योग्य दिशा दर्शवतो.

रुद्राक्ष असलेली राखी

रुद्राक्ष असलेली राखी बांधल्याने संरक्षणात्मक ऊर्जा मिळते त्यासोबतच राहू आणि केतू सारख्या ग्रहांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण देते.

नकारात्मक ऊर्जा

त्रिशूल, स्वस्तिक, ओम किंवा शंख यांसारख्या असलेल्या राख्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या प्रकारच्या राख्या शुभ मानल्या जातात.

राखीमधील मंत्र आणि शक्ती

काही राख्यांवर ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘ओम गणेशाय नमः’ असे मंत्र लिहिलेले असतात. वास्तुनुसार, या ध्वनी लहरी नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan 2025 tie this type of rakhi to your brother and you will get the desired success in your career and life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • dharm
  • Raksha Bandhan
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

जानेवारी–मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी राहील खास, दृष्टि राजयोगाच्या प्रभावामुळे करिअर, पैसा आणि सन्मानात होईल वाढ
1

जानेवारी–मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी राहील खास, दृष्टि राजयोगाच्या प्रभावामुळे करिअर, पैसा आणि सन्मानात होईल वाढ

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
2

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
3

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Numberlogy: वर्षातील शेवटच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.