Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला बहिणीने भावाला राखी बांधली नाही तर काय होईल? जाणून घ्या

रक्षाबंधनाचा सण भावा बहिणीच्या प्रतीक असलेला सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याला मिठाई खाऊ घालते. मात्र या दिवशी बहिणीने बहिणीने भावाला राखी बांधली नाही तर काय होते, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2025 | 10:57 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्या आपल्या भावांच्या कपाळावर टिळक लावतात, त्यांना मिठाई खाऊ घालतात आणि ओवाळले देखील जाते. यावेळी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या घरी जाते. मात्र एखाद्या वेळेस असे होते की, एखाद्या वेळी बहिणीला आपल्या भावाच्या घरी जाता येत नाही त्यामुळे राखी बांधली जात नाही किंवा काहींना भाऊ नसतो. जर बहिणीला राखी बांधता आली नाही तर काय होते ते जाणून घ्या

बहिणीने भावाला राखी बांधली नाही तर काय होते

आशीर्वाद मिळत नाही

रक्षाबंधनाचा सणाला प्रेमाचा सण म्हणून मानले जाते. त्या दिवशी भावाला राखी बांधली नाही तर दोघेही एकमेकांच्या प्रेमापासून वंचित राहतात. तसेच प्रेमात लपलेले आशीर्वाद बहीण आणि भाऊ या दोघांसाठीही फायदेशीर असतात. असे म्हटले जाते की, आशीर्वाद संरक्षक कवचासारखे काम करतात.

Raksha bandhan: सोने, चांदी किंवा रेशीम भावाला कोणत्या प्रकारची राखी बांधल्यास होते प्रगती

भावावर होऊ शकतो बुध ग्रहाचा परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांचा संबंध कुटुंबातील सदस्याशी संबंधित असतो. ज्याप्रमाणे सूर्याचा संबंध वडिलांशी आहे, चंद्राचा आईशी संबंधित आहे, तसा बुध ग्रहाचा संबंध बहीण, मामी इत्यादींशी संबंधित असल्याचे मानले जाते. रक्षाबंधनाला बहीण जेव्हा भावाला राखी बांधते त्यावेळी भावाच्या कुंडलीमधील बुध ग्रह देखील शुभ फळं देतो. जर काही कारणास्तव तुम्हाला राखी बांधली जात नसल किंवा तुमची बहीण तुमच्यावर नाराज असल्यास बुध ग्रहाचा वाईट परिणाम होतो. या वाईट परिणामांमुळे व्यक्तीच्या बोलण्यावर, बुद्धिमत्तेवर, तर्कशक्तीवर, व्यवसायावर, करिअरवर देखील नकारात्मक परिणाम होताना दिसून येतात.

बहिणीच्या कुंडलीतील मंगळ ग्रह खराब होणे

जर बहिणीने भावाला राखी बांधली नाही किंवा काही कारणास्तव बांधता आली नाही तर बहिणीच्या कुंडलीमधील मंगळ ग्रह खराब होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, मंगळ ग्रहांचा संबंध धाकट्या भावाशी असतो. मंगळाला धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. मंगळाचा अशुभ प्रभाव बहिणीच्या जीवनात होताना दिसून येतो.

Astro Tips: या गोष्टींच्या वापराने घरात सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश, प्रत्येक कामात मिळेल यश

ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करावे

ज्यांना भाऊ बहीण नाही त्या लोकांनी आपल्या आवडत्या देवाला राखी बांधावी. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतील. यावेळी रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवार असल्याने या दिवशी हनुमानजींना राखी अर्पण करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan 2025 what happens if a sister does not tie a rakhi to her brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • dharm
  • Raksha Bandhan
  • religions

संबंधित बातम्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
1

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
3

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
4

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.