Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rama Navami 2026: प्रभू रामांचा जन्म आणि त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट्य, जाणून घ्या

आज गुरुवार, दि. 26 मार्च रोजी, श्रीराम नवमीचा उत्सव देशात सर्वत्र भक्तिभावाने, आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्त श्रीरामाच्या जन्म आणि जीवनाच्या उद्दिष्टाबाबत जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 26, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रामाचा जन्म कसा झाला
  • रामनवमीचे धार्मिक महत्त्व
  • प्रभू रामांच्या जीवनाचे उद्दिष्ट्य
 

 

रामनवमीचा सण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी प्रभू राम यांचा जन्म झाला असे मानले जाते. यंदा रामनवमीचा उत्सव आज गुरुवार, दि. 26 मार्च रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तसेच चैत्र नवरात्रीची सांगता रामनवमीला होते, ज्या दिवशी विशेष विधी आणि संस्कार केले जातात. काही जण या दिवशी उपवास देखील करतात. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे देखील म्हटले जाते. रामनवमी हा सण भक्तिभाव, धर्म आणि आदर्श जीवनाची प्रेरणा देणारा आहे. प्रभू राम यांच्या जन्म आणि जीवनाच्या उद्दिष्टाबाबत जाणून घेऊया

रामाचा जन्म कसा झाला

रामनवमी हा भगवान राम यांच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो. संपूर्ण भारतात भक्तिभावाने आणि आनंदाने हा सण साजरा होतो. अयोध्येचे राजा दशरथ यांना बराच काळ मूलं नव्हतं त्यांनी यज्ञ केल्यानंतर त्यांना चार पूत्र झाले.

Ram Navami 2026: रामनवमीच्या दिवशी करा हे उपाय, आर्थिक संकटे होतील दूर

धर्माचा विजय

राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रूघ्न यांपैकी राम हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. त्यांचा मानव जन्म हा साधासुद्धा नव्हता कारण त्या काळात राक्षस राज द्रावण अत्यंत बलवान होता. त्याने कठोर असं तप करून ब्रम्हदेवांकडून वरदान मिळवलं होतं. त्यामुळे देव दानव त्याला मारू शकत नव्हते त्यामुळे तो अहंकारी झाला आणि पृथ्वीवरती अन्याय आणि अत्याचार करू लागला. देव आणि ऋषी त्यामुळे त्रस्त झाले त्यांनी भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूंनी मानव रुपात जन्म घेऊन रावणाचा नाश करण्याचा निर्णय घेतला. रामाचा जन्म म्हणजेच धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा विजय होय.

रामराज्य म्हणजे काय? त्याग, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराची कथा, जाणून घ्या

सकारात्मकतेमध्ये वाढ

रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात जाऊन रामाची मनोभावे पूजा करा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी रामरक्षाचे पठण करा. या दिवशी प्रभू रामांना पालक, फळ, पंचामृत आणि सुंठवडाचा प्रसाद दिला जातो. हे सगळे पदार्थ उष्णतेच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. रामनवमीच्या दिवशी रामाचे स्मरण केल्यामुळे जीवनात सत्य, संयम आणि कर्तव्य पाळण्याची प्रेरणा मिळते. शिवाय घरात सुख शांती आणि सकारात्मकता येते. संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राम नवमी का साजरी केली जाते?

    Ans: भगवान राम यांचा जन्म अधर्मावर धर्माचा विजय दर्शवण्यासाठी साजरी केली जाते.

  • Que: राम नवमीला काय करावे?

    Ans: मंदिरात पूजा आणि आरती, घरात रामरक्षा स्तोत्र किंवा रामायण वाचन, उपवास आणि दान

  • Que: रामाचे जीवन आपल्याला काय शिकवते?

    Ans: सत्य आणि धर्म पाळण्याचे महत्त्व, कर्तव्यनिष्ठा आणि संयम, आदर्श पुत्र, पती, राजा होण्याची प्रेरणा

Web Title: Rama navami 2026 the birth of lord rama and the purpose of his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • ram navami

संबंधित बातम्या

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
2

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व
3

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम
4

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.