Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samudrik Shashtra: वरच्या ओठावरील तीळ असलेले लोक कसे असतात? जाणून घ्या स्वभाव

सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ असल्यास त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर विविध प्रकारे होतो. उजव्या बाजूला वरच्या दिशेला तीळ असणे शुभ की अशुभ ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 27, 2025 | 11:06 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वरच्या ओठावरील तीळ असलेले लोक
  • वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असणे
  • ज्योतिषशास्त्रातील तिळाचे महत्त्व
 

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर तीळ असतो. काहींना जन्मापासून तीळ असतात, तर काहींना जन्मानंतर कधीतरी ते दिसतात. काहीलोक तीळ हे एक चिन्ह मानतात. सामुद्रिक शास्त्रामध्ये तीळ हे एक अतिशय खास आणि महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीरावर असलेले तीळ व्यक्तीचा स्वभाव, भाग्य, संपत्ती आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी दर्शवतात. जर एखाद्या व्यक्तीच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास व्यक्तीचा जीवनावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या

सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या कोणत्या भागात तीळ आहे आणि कोणत्या बाजूला आहे, त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. तिळांचे शुभ आणि अशुभ परिणाम देखील पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे मानले जातात. तीळ केवळ सौंदर्याचे प्रतीकच नाही तर ते एक प्रतीक देखील मानले जाते.

पुरुषाच्या उजव्या बाजूला तीळ असणे

सामुद्रिक शास्त्रानुसार, पुरुषाच्या शरीराच्या उजव्या बाजूला तीळ असणे शुभ मानले जाते. असे पुरुष जीवनात प्रगती करतात आणि समाजात आदर मिळवतात. तसेच ज्या महिलांच्या उजव्या बाजूला तीळ असते अशा लोकांसाठी ते अशुभ लक्षण मानले जाते. अशा लोकांना जीवनामध्ये चढ उताराचा सामना करताना दिसून येतो.

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असणे

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या पुरुषाच्या वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ती व्यक्ती खूप भाग्यशाली समजली जाते. असे लोक खूप श्रीमंत असतात आणि त्यांना जीवनामध्ये कधीही पैशांची समस्या कमतरता जाणवत नाही. त्यांना जीवनामध्ये अनेक सुखसोयी मिळतात. दरम्यान असे लोक फक्त श्रीमंतच नसतात तर भरपूर खर्च करणारे देखील असतात. गरजूंना मदत करणे आणि कुटुंब आणि मित्रांवर पैसे खर्च करणे ही सामान्य सवयी आहेत. असे लोक विलासी आणि आनंदी जीवन जगतात.

तिळामुळे समजतो व्यक्तीचा स्वभाव

सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीरावरील तिळामुळे भविष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल अनेक गोष्टी समजतात. ज्या लोकांच्या वरच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असतो असे लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, बोलण्यात गोड आणि आयुष्यात सुख-संपत्ती मिळवणारे मानले जातात.

Astro Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

वरच्या ओठावरील तिळाचे ज्योतिषीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार वरच्या ओठावर तीळ असलेले लोक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, बोलण्यात प्रभावी आणि समाजात मान-सन्मान मिळवणारे असतात. असे लोक सहजपणे इतरांना प्रभावित करतात आणि त्यांच्या शब्दांना महत्त्व दिले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वरच्या ओठावरील तीळ शुभ मानला जातो का?

    Ans: होय, समुद्रिक शास्त्रानुसार वरच्या ओठावरील तीळ बहुतेक वेळा शुभ मानला जातो. तो सुख, समृद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे संकेत देतो.

  • Que: वरच्या ओठावर तीळ असलेले लोक स्वभावाने कसे असतात?

    Ans: असे लोक बोलण्यात गोड, समाजप्रिय, आत्मविश्वासू आणि इतरांना सहज प्रभावित करणारे असतात.

  • Que: वरच्या ओठावरील तीळ काही नकारात्मक संकेत देतो का?

    Ans: कधी कधी हे लोक जास्त भावनिक, खर्चिक किंवा सुखसोयींवर अधिक अवलंबून असू शकतात.

Web Title: Samudrik shashtra is it auspicious or inauspicious to have a mole on the right side of the upper lip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश
1

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

Astro Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
2

Astro Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Zodiac Sign: त्रिपुष्कर योगामुळे मेष आणि कन्या राशीसह या राशींच्या लोकांना होईल फायदा
3

Zodiac Sign: त्रिपुष्कर योगामुळे मेष आणि कन्या राशीसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मिळतील अपेक्षित संधी
4

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मिळतील अपेक्षित संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.