Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, कोणत्याही कामात येणार नाही अडथळे

संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणेशाच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो. जर तुम्ही या दिवशी विशेष विधी करून गणपतीची पूजा केली तर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप फायदे मिळू शकतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 12, 2025 | 01:05 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही तिथी खूप खास मानली जाते. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असेदेखील म्हटले जाते. या दिवशी उपवास देखील केला जातो आणि चंद्रोद्यानंतर हा उपवास सोडला जातो. हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानले जाते.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार, 16 मे रोजी सकाळी 4.3 मिनिटांनी होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 17 मे रोजी सकाळी 5.13 वाजता होईल. यावेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत शुक्रवार, 16 मे रोजी पाळले जाईल. तसेच त्यावेळी चंद्रोद्य रात्री 10.39 मिनिटांनी होईल.

Astrology: हिंदू धर्मात किती प्रकारचे विवाह आहेत?

या गोष्टींचा पूजेत करा समावेश

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देव्हारा स्वच्छ केल्यानंतर सर्वप्रथम, गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि तीन वेळा तोंड स्वच्छ धुवा. यानंतर, गणेशजींना पंचामृताने स्नान घाला आणि मूर्तीसमोर दिवा लावा. पूजेवेळी गणपतीला हिरव्या रंगाचे कपडे, पवित्र धागा, चंदन, दुर्वा, सुपारी, तांदूळ, धूप, दिवा, पिवळी फुले आणि फळे इत्यादी अर्पण करा.

दुर्वा अर्पण करताना ‘श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि’ या मंत्राचा जप करा. यानंतर, गणेशजींना त्यांचे आवडते नैवेद्य म्हणजे मोदक आणि लाडू अर्पण करा. शेवटी, भगवान गणेशाचे मंत्र म्हणा आणि त्यांची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा.

या मंत्रांचा करा जप

एकडन्तया विद्महे, वक्रतुण्डया धीमही, तन्नो दंति प्रचोदयात्।

ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥

ॐ गंग गणपतये नमो नमः

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सदा ।

एकादंतय शुद्धाय सुमुखाय नमो नमः

Chandra Gochar: 13 मेपासून चंद्र मंगळाच्या राशीत करणार भ्रमण, या राशीच्या लोकांना होणार लाभ

प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने।।

ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये।
वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥

ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये
वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥

संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी ही विशेषतः भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळविण्यासाठी साजरी केली जाते. हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण करते. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Sankashti chaturthi 2025 do this or chant the mantra it will not be an obstacle in your sexual life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Dagdusheth Halwai Ganapati : नववर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी : दगडूशेठ’ गणपती मंदिरात भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी
1

Dagdusheth Halwai Ganapati : नववर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी : दगडूशेठ’ गणपती मंदिरात भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी

अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक, नोट करून घ्या रेसिपी
2

अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक, नोट करून घ्या रेसिपी

Sankashti Chaturthi: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या नियम
3

Sankashti Chaturthi: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या नियम

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया…! अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
4

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया…! अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.