Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी गजलक्ष्मी योगामुळे वृषभ राशीसह या लोकांना होईल लाभ

आज शुक्रवार, 1 ऑगस्ट. दुसऱ्या श्रावणी शुक्रवार आणि शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी देखील आहे. तसेच स्वाती नक्षत्रामुळे शुभ योग तयार होतील. गजलक्ष्मी योगामुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2025 | 09:03 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

शुक्रवार, 1 ऑगस्टला चंद्र रात्रंदिवस तूळ राशीत संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने स्वामी ग्रह शुक्र असेल. गुरु आणि शुक्र यांच्यासोबत मिथुन राशीत असेल, ज्यामुळे गजलक्ष्मी योग तयार होईल. स्वाती नक्षत्राच्या संयोगाने एक शुभ योग तयार होईल. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. गजलक्ष्मी योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने वृषभ राशीसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील. आज कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस शुभ राहील. आज तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक संधी मिळू शकतात. जे लोक नवीन काम सुरु करण्याचा विचार करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित लोकांचा आजचा दिवस तुमच्या बाजूने राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.

Numerology: मूलांक 6 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस फायदेशीर राहील. नियोजित केलेले काम वेळेवर पूर्ण होतील. ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. चित्रपट, नृत्य, गायन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना एक नवीन ओळख मिळू शकते. जर तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. कामाच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा वाढलेली राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

August 2025 Festival List: रक्षाबंधन, जन्माष्टमीसह कोणते सण उत्सव ऑगस्ट महिन्यात येत आहे, जाणून घ्या यादी 

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा आजचा शुक्रवारचा दिवस खास राहणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने, तुम्हाला पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळू शकतील. तुम्हाला फ्रीलान्सिंग किंवा मूनलाइटिंगची ऑफर मिळू शकते. जर कुटुंबात काही गैरसमज आणि मतभेद असतील तर ते दूर होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात असाल त्यांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला लांबचा प्रवास करु शकता. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Second shrawan friday gajalakshmi yoga will benefit people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 09:03 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.