Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वप्नात पैसा पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या याचा नेमका अर्थ

स्वप्नांचे जग खूप विचित्र आणि मायावी आहे, पण स्वप्नांचे हे मायावी जग तुमच्या भविष्याशी आणि वर्तमानाशी संबंधित आहे. जाणून घेऊया स्वप्नात पैसा पाहण्याचा अर्थ काय आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2024 | 09:18 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

स्वप्ने अनेकदा आपले भविष्य जाणून घेण्यास मदत करतात. तुम्हाला पैशाशी संबंधित अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला येणारा काळ तुमच्यासाठी कसा शुभ किंवा अशुभ राहील हे सांगणार आहेत.

स्वप्नांची स्वतःची एक वेगळी दुनिया असते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, स्वप्नांच्या या भ्रामक जगाचा तुमच्या सध्याच्या आयुष्याशीही संबंध आहे. भविष्यात तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतील आणि हा बदल तुमच्यासाठी कसा असेल. हे तुम्हाला तुमच्या स्वप्नातून कळते. आज आम्ही तुम्हाला पैशाशी संबंधित काही स्वप्नांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी शुभ आणि अशुभ दोन्ही असतील. जाणून घेऊया स्वप्नात पैसा पाहण्याचा अर्थ काय आहे.

स्वप्नात नाणी पाहण्याचा अर्थ

स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात नाणी चिकटलेली दिसली तर अशी स्वप्ने शुभ संकेत देत नाहीत. अशा स्वप्नांचा आर्थिक अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी खूप त्रासदायक असणार आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. म्हणून, जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात तेव्हा तुम्ही काही पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. किंवा मंदिरात दानही करू शकता.

हेदेखील वाचा- मूलांक 2 असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता

स्वप्नात कोणाकडून पैसे घेणे याचा अर्थ

अनेक वेळा लोकांना अशी स्वप्नेदेखील पडतात की कोणीतरी त्यांना नोट देत आहे. स्वप्न शास्त्रात अशी स्वप्ने खूप शुभ मानली जातात. स्वप्नशास्त्रानुसार अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. याशिवाय, अशी स्वप्ने तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतात. अशा स्वप्नांचा अर्थ असा आहे की जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर तुम्हाला त्यातून थोडा आराम मिळेल.

हेदेखील वाचा- ‘या’ राशीच्या लोकांना शुभ योगागाचा लाभ होण्याची शक्यता

स्वप्नात फाटलेल्या जुन्या नोटा पाहणे

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात फाटलेल्या नोटा दिसल्या तर अशा स्वप्नांना स्वप्न शास्त्रामध्ये देखील अशुभ मानले जाते. अशा स्वप्नांचा अर्थ असा होतो की येणारा काळ तुमच्यासाठी खूप कठीण जाणार आहे. तुम्हाला करिअरशी संबंधित काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून, जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम गरजू व्यक्तीला काहीतरी गिफ्ट करावे.

स्वप्नात पैसे चोरीला गेलेले पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात दिसले की कोणी तुमचे पैसे चोरत आहे, तर असे स्वप्न स्वप्न शास्त्रात शुभ मानले जाते. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसात तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. तसेच तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होईल. जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात तेव्हा ती कोणाशीही शेअर करू नका. त्यापेक्षा तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Seeing money in a dream means auspicious or inauspicious meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 09:18 AM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

S Name Astrology: मेहनती, स्वाभिमानी अन् थोडे हट्टी! ‘S’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या खास गोष्टी
1

S Name Astrology: मेहनती, स्वाभिमानी अन् थोडे हट्टी! ‘S’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.