Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

September Grah Yog: सप्टेंबरच्या 3 तारखा ठरणार खास, या राशींच्या जीवनात येऊ शकते धन-समृद्धी आणि प्रसिद्धी

अवघ्या काही दिवसांवर सप्टेंबर महिना आलेला आहे. या महिन्यात १, १५ आणि २२ सप्टेंबरला लाभ योग तयार होणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना धन आणि कीर्ती मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमधील भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबरच्या 3 तारखा ठरणार खास
  • षडाष्टक योग म्हणजे काय
  • सप्टेंबरमध्ये कोणत्या राशींना होणार फायदा
 

 

सप्टेंबरमध्ये १, १५ आणि २२ तारीख खूप विशेष असणार आहे. कारण या काळात बुध, मंगळ, सूर्य आणि गुरू यांच्यामुळे लाभ योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये याला षटकोन योग असेही म्हटले जाते. हा योग दोन ग्रहांमध्ये अचूक ६० अंशांचे अंतर किंवा कोन असताना होतो. पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात याला षडाष्टक योग म्हणतात. द्रिक पंचांगानुसार, मंगळवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:४८ वाजता, बुध आणि मंगळ ६०° अंशाच्या अंतरावर असतील, ज्यामुळे एक शुभ योग तयार होईल. १५ तारखेला, सूर्य आणि मंगळ ६०° अंशाच्या अंतरावर असतील, ज्यामुळे हा योग तयार होईल. २२ तारखेला, बुध आणि गुरू मिळून हा शुभ योग तयार करतील. यामध्ये आणखी एक योगायोग म्हणजे या तिन्ही तारखा मंगळवारीच येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, लाभ योग हा त्रिकोण योग किंवा नवपंचम योग, किंवा ट्राइन एस्पेक्ट योगानंतरचा दुसरा सर्वात शुभ योग मानला जातो, ज्यामध्ये दोन्ही ग्रह एकमेकांची शक्ती वाढवतात. १, १५ आणि २२ सप्टेंबर रोजी तयार होणाऱ्या योगांमुळे काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

वृषभ रास

सप्टेंबर महिन्यात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला हळूहळू दिसून येईल. अचानक होणाऱ्या मोठ्या लाभांपेक्षा स्थिर प्रगती अधिक प्रभावी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि यामुळे तुमची ओळखही वाढेल. तुम्हाला एका विश्वासू भागीदाराच्या माध्यमातून व्यवसायाच्या नवीन संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या, तुम्हाला प्रलंबित असलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. घरातील एखादी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याची तुमची योजना प्रत्यक्षात येऊ शकते.

Vastu Tips: मनी प्लांट कोणत्या रंगाच्या बाटलीत ठेवणे शुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

मिथुन रास

सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची संवाद कौशल्ये कामाच्या ठिकाणी उपयोगी पडतील. कोणतेही प्रलंबित काम तुमच्या फायद्याचे ठरू शकते. व्यावसायिकांना नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. उत्पन्न वाढवण्यासाठी एखादी व्यावहारिक कल्पना मनात येऊ शकते. मात्र, अविचारी गुंतवणूक करणे टाळा. प्रेमसंबंधात, संवादामुळे पूर्वीचा तणाव कमी होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

कर्क रास

सप्टेंबर महिन्यात आर्थिक आणि व्यावसायिक वाढ तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. बुध आणि गुरूची शुभ युतीमुळे तुम्हाला निर्णय घेण्यास फायदा होईल. कामाच्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठाचा विश्वास संपादन करू शकता. नवीन जबाबदाऱ्यांमुळे भविष्यात तुमचे स्थान अधिक मजबूत होईल. तुमच्या व्यवसायातील एका जुन्या ग्राहकाकडून तुम्हाला फायदा मिळू शकतो. तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही आर्थिक गरजा देखील सहजपणे पूर्ण होऊ शकतात.

सिंह रास

सप्टेंबर महिन्यात तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील. १ ते १५ सप्टेंबरच्यादरम्यान कामाच्या ठिकाणी विशेष संधी मिळू शकतात. तुम्हाला अशी नोकरी मिळू शकते, जी तुमचे नेतृत्वगुण दर्शवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना गांभीर्याने घेतले जाईल. व्यवसायातील वाटाघाटी फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या कमाईसोबतच उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्याची संधीही तुम्हाला मिळू शकते.

कन्या रास

सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फायदेशीर राहील. बुध आणि गुरूची शुभ युती तुमच्यासाठी विशेष राहील. कामाचा ताण जास्त असेल, पण त्यातून फायदाही होईल. एखाद्या प्रकल्पाची जबाबदारी तुम्हाला पुढे नेण्यास मदत करू शकते. व्यवसायात, कागदपत्रांशी किंवा जुन्या करारांशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकते. अचूक आर्थिक हिशोब तुम्हाला नुकसानीपासून वाचवेल.

तूळ रास

या राशींच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर राहणार आहे. नोकरीची चांगली संधी मिळू शकते. जर तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करत असाल, तर नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक भागीदारीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. अडकलेला निधीदेखील हळूहळू परत मिळण्याची अपेक्षा आहे.

Budh Gochar: २९ ऑगस्टला बुध ग्रह करणार पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

मकर रास

सप्टेंबरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. एका बहुप्रतिक्षित प्रकल्पात प्रगती दिसू शकते. तुमची नोकरीतील स्थिती अधिक मजबूत होईल. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ तुमच्यातील सातत्याची दखल घेऊ शकतात. मोठे व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढू शकते, पण खर्चही होण्याची शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: September grah yog people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar: २९ ऑगस्टला बुध ग्रह करणार पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Budh Gochar: २९ ऑगस्टला बुध ग्रह करणार पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

पूजा असो वा धार्मिक विधी; पतीच्या डाव्या बाजूला पत्नीचे स्थान का? शास्त्रात सांगितलेले कारण
3

पूजा असो वा धार्मिक विधी; पतीच्या डाव्या बाजूला पत्नीचे स्थान का? शास्त्रात सांगितलेले कारण

Garuda Purana: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? गरुड पुराणातील महत्त्व जाणून घ्या
4

Garuda Purana: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? गरुड पुराणातील महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.