Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

September Panchak 2025: सप्टेंबरमध्ये सुरू होणार मृत्यूपंचक, काय आहेत पंचकाचे परिणाम

प्रत्येक महिन्यामध्ये 5 दिवसांसाठी पंचक लागते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यावेळी सप्टेंबर महिन्यात पंचकाची सुरुवात होत आहे. हे पंचक सामान्य नसून मृत्यूपंचक असल्याचे म्हटले गेले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 31, 2025 | 09:34 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, पंचकाचा कालावधी हा 5 दिवसांचा असतो. यावेळी चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांमधून जातो. असे मानले जाते की या नक्षत्रांमध्ये तीव्र आणि अस्थिर ऊर्जा असते, ते पंचक अशुभ मानले जाते. पंचकदरम्यान दरम्यान कोणतेही शुभ कामे केली जात नाही. यावेळी काही कार्य करण्यास निषिद्ध मानले जाते. पंचक दर महिन्याला 5 दिवस असते. आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी सुरू होणाऱ्या पंचकला वेगवेगळी नावे आहेत. यावेळी सप्टेंबर महिन्यात पचंक कधी सुरु होत आहे, काय होणार आहेत परिणाम आणि कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.

सप्टेंबर महिन्यातील पंचक कधी आहे

पंचांगानुसार, पंचकाची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी होत आहे आणि त्याची समाप्ती बुधवार, 10 ऑगस्ट रोजी आहे. पंचक दरम्यान, दक्षिण दिशेला प्रवास करणे, नवीन काम सुरू करणे, घराचे छप्पर बांधणे किंवा लाकडाशी संबंधित कोणतेही काम करणे टाळावे. कारण ही काम करण्यासाठी हा काळ अशुभ मानला जातो.

पंचकांची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11.21 वाजल्यापासून होईल. या दिवशी अनंत चतुर्दशी देखील आहे आणि पंचकांची समाप्ती बुधवार, 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.3 मिनिटांनी होईल.

काय आहे मृत्यू पंचक

सप्टेंबरमध्ये शनिवारपासून पंचकाची सुरुवात होत आहे. म्हणून याला मृत्यूपंचक असे म्हणतात. शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकात अशुभ परिणामांचा प्रभाव पाच पटीने वाढतो, ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मृत्युपंचक हा सर्वात अशुभ आणि वेदनादायक मानला जातो.

Mahalaxmi Vrat: महालक्ष्मी व्रताची सुरुवात कधी होत आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

पंचक काळात कोणत्या गोष्टी करु नये

धोकादायक कामे

मृत्युपंचकादरम्यान शारीरिक आणि मानसिक वेदना टाळण्यासाठी धोकादायक कामे करणे टाळावे.

नवीन सुरुवात

मृत्युपंचकादरम्यान कोणत्याही नवीन कामाची सुरुवात किंवा मोठी गुंतवणूक करणे टाळावे.

प्रवास

मृत्यूपंचकादरम्यान प्रवास करणे टाळावे, कारण त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.

पंचकाच्यावेळी कोणते उपाय करावे

महादेवाची पूजा

शिवलिंगावर पाणी अर्पण करुन शिव चालिसेचे पठण करावे.

Zodiac Sign: लक्ष्मी योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा, देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

हनुमानाची पूजा

मृत्युपंचकादरम्यान हनुमान चालिसाचे पठण करावे आणि मंदिरात दिवा लावा.

छाया दान

मृत्युपंचकात शनिवारी छाया दान करावे.

भैरव उपासना

मृत्युपंचकात भैरवबाबांची पूजा करणेदेखील शुभ मानले जाते.

शनिदेवाची प्रसन्नता

मृत्युपंचकात काळे वस्त्र, काळे तीळ, काळे उडीद इत्यादी गोष्टींचे दान करावे.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे

मृत्युपंचकात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने अपघातापासून बचाव होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: September panchak 2025 from the beginning to the end of the panchanka result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.