Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Margi 2025: कर्माचा देवता शनि करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी

शनिचे होणारे परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. यावेळी संपत्ती, करिअर आणि प्रतिष्ठा या क्षेत्रात प्रगतीच्या संधी तयार होतील. शनिच्या परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 08, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • शनि कधी परिवर्तन करणार आहे
  • शनिच्या परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
  • शनिच्या परिवर्तनाचा काय फायदा होतो
 

ज्यावेळी शनि देव आपले परिवर्तन करतो म्हणजे आपली गती बदलतो त्या अवस्थेला शनिची प्रत्यक्ष गती म्हणतात. ज्योतिषशास्त्रात, शनिच्या या हालचालीचा सर्व राशींच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्यावेळी शनि परिवर्तन करतो त्यावेळी कर्मांचे परिणाम लवकर लक्षात येतात. यावेळी शनिच्या होणाऱ्या हालचालींचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर असतो. या राशीच्या लोकांना पैसा, करिअर आणि प्रतिष्ठा या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता असते. शनिच्या परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

वृषभ रास

शनिच्या परिवर्तनाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा परिणाम फायदेशीर असणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होईल आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. विविध स्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे.

Gochar November 2025: नोव्हेंबरमध्ये ‘हे’ मोठे ग्रह करणार संक्रमण, कोणत्या राशीवर कसा होणार परिणाम जाणून घ्या

कन्या रास

शनिदेवाच्या आशीर्वादाने कन्या राशीच्या लोकांना या परिवर्तनाचा खूप फायदा होणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मकता प्रबळ होईल. तुम्हाला नवीन नोकरी किंवा पदोन्नती मिळू शकते. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

धनु रास

शनिच्या परिवर्तनामुळे धनु राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून, सरकारी योजनेतून किंवा रखडलेल्या कामातून फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता आणि प्रगती होईल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी देखील हा काळ योग्य राहील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनिचे परिवर्तन खूप फायदेशीर ठरणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि जुन्या समस्या सोडवल्या जातील. याशिवाय तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. जे लोक व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ असणार आहे.

Gemology: शनिचा रत्न कोणता? परिधान करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

कुंभ रास

शनिच्या परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर आणि मान्यता मिळेल. पदोन्नती देखील होऊ शकते. तसेच या काळामध्ये गुंतवणूक करणे देखील खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनिची प्रत्यक्ष गती कशाला म्हणतात

    Ans: ज्यावेळी शनि देव आपले परिवर्तन करतो म्हणजे आपली गती बदलतो त्या अवस्थेला शनिची प्रत्यक्ष गती म्हणतात.

  • Que: शनिच्या परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: शनिच्या परिवर्तनाचा वृषभ, कन्या, धनु, मकर, कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार

  • Que: शनिचे परिवर्तन फायदेशीर आहे का

    Ans: होय, शनिचे परिवर्तन फायदेशीर आहे

Web Title: Shani margi 2025 happiness and prosperity will come in the lives of people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

एप्रिलमध्ये तीन राशींचं करिअर झळकणार; ‘या’ पाच ग्रहांची शुभ स्थिती करणार मालामाल
1

एप्रिलमध्ये तीन राशींचं करिअर झळकणार; ‘या’ पाच ग्रहांची शुभ स्थिती करणार मालामाल

2 एप्रिलला मंगळ करणार मीन राशीत प्रवेश, 4 राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार! उज्जैनच्या आचार्यांची भविष्यवाणी
2

2 एप्रिलला मंगळ करणार मीन राशीत प्रवेश, 4 राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार! उज्जैनच्या आचार्यांची भविष्यवाणी

Weekly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या
3

Weekly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Pradosh Vrat 2026: चैत्र महिन्यातील शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय, ग्रहदोषांपासून होईल सुटका
4

Pradosh Vrat 2026: चैत्र महिन्यातील शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय, ग्रहदोषांपासून होईल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.