Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शनि तयार करणार धन राजयोग, या राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता

शनि हा न्यायाचा ग्रह मानला जातो. मीन राशीत शनिच्या संक्रमणामुळे धन राजयोग तयार होईल. ज्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर होऊ शकतो. धन योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 27, 2025 | 12:15 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • धन राजयोग तयार होणार
  • शनि करणार वक्री
  • करिअर आणि व्यवसायात प्रगती
 

ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि दुसऱ्या राशीत जातो. शनिदेवाला न्यायाधीश आणि कर्मदाता मानले जाते. राशी बदलण्यासोबतच शनि देखील वेळोवेळी उगवतो आणि मावळतो. नवीन वर्षामध्ये शनि हा धन नावाचा राजयोग तयार करणार आहे. त्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती आणि प्रचंड आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. धन योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी धन राजयोग सकारात्मक असणार आहे. तुमच्या कुंडलीत शनि भाग्यस्थानात संक्रमण करणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. या काळात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. शनिच्या या वक्रीचा तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित फायदा होईल.

Samudrik Shashtra: वरच्या ओठावरील तीळ असलेले लोक कसे असतात? जाणून घ्या स्वभाव

तूळ रास

धन राजयोगाचा फायदा तूळ राशीच्या लोकांना होणार आहे. यावेळी शनि देव तूळ राशीमध्ये सहाव्या घरात संक्रमण करणार आहे. या काळात ज्यांचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे त्यांचा विजय होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे वैवाहिक जीवन अधिक स्थिर होईल. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि पगारवाढ मिळेल. कौटुंबिक बाबींबद्दल तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी धन राज योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीमध्ये शनि तिसऱ्या स्थानावर वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी नवीन योजना तुमच्यासाठी उत्तम ठरतील. जे लोक नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना उत्तम संधी आहे. कुटुंबात आनंद आणि सुसंवाद वाढेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा हा दिवस असेल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये या काळात सहभागी होऊ शकता. प्रवास करण्याची शक्यता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: धन राजयोग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा शनीसारखा न्यायदेवता ग्रह अनुकूल स्थितीत येतो, तेव्हा धन, पद, प्रतिष्ठा आणि स्थैर्य देणारा धन राजयोग तयार होतो.

  • Que: शनी कधी धन राजयोग तयार करणार आहे?

    Ans: शनीच्या विशेष गोचर, दृष्टी आणि इतर शुभ ग्रहांच्या संयोगामुळे हा धन राजयोग तयार होणार आहे.

  • Que: करिअरमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होऊ शकते?

    Ans: नोकरीत बढती, जबाबदारीत वाढ, वरिष्ठांकडून मान्यता, स्थिर उत्पन्न आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Shani vakri saturn will create wealth people of this zodiac sign will benefit in career and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
1

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
2

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
3

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
4

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.