Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivlilamrut Granth: शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे पारायण करण्याचे काय आहे धार्मिक महत्त्व

शिवलीलामृताच्या ग्रंथाचे पठण करण्यास सांगितले जाते. अनेकांना संपूर्ण ग्रंथाचे पठण करणे शक्य नसते. अशावेळी शिवलीलामृतच्या अकराव्या अध्यायाचे पठण केल्याने संपूर्ण अध्यायाचे पुण्य मिळते. हे पठण कसे करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 27, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे पारायण का करावे
  • शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे पारायण करण्याचे धार्मिक महत्त्व
  • शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे पारायणाचे फायदे
 

 

अकराव्या अध्यायाचे महत्त्व

अकरावा अध्याय हा शिवभक्तांसाठी अत्यंत चमत्कारी आणि कृपादायक मानला जातो. या अध्यायात मुख्यत्वे: करून संकट निवारण होते. दुःख दूर करण्याची शक्ती देतो. मनःशांती आणि आत्मिक समाधान प्राप्त होते. तसेच शिवकृपेची अनुभूती येते. यांचे वर्णन आहे.

मराठी भक्तिसाहित्यात शिवलीलामृत हा ग्रंथ अत्यंत पूजनीय आणि प्रभावी मानला जातो. भगवान शिव यांच्या महिमेचे, लीलांचे आणि तत्त्वज्ञानाचे सुलभ, रसाळ आणि भावपूर्ण वर्णन या ग्रंथात आढळते. विशेषतः अकरावा अध्याय (११ वा अध्याय) हा भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. याचे नित्य अथवा सोमवारी, श्रावणी सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तीभावाने पठण केले जाते. यामुळे इच्छीत फलप्राप्ती सुद्धा होते, अशी श्रद्धा आहे.

शिवलीलामृत ग्रंथ कोणी लिहिला?

श्रीधर स्वामी यांनी शिवलीलामृत ग्रंथाची रचना केली. ते मराठी संतकवी परंपरेतील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी अत्यंत सोप्या आणि भावपूर्ण भाषेत शिवतत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत की, ओवीबद्ध आणि गेय शैली सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा असल्यामुळे सर्वसामान्य माणूस ही सहज त्याचे पठण करू शकतो. भक्ती, तत्त्वज्ञान आणि कथा यांचा सुंदर संगम यामध्ये आहे.

Kendra Drishti Rajyog 2026: २७ एप्रिल रोजी तयार होत आहे केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता

शिवलीलामृत ग्रंथात किती अध्याय आहेत?

शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण १४ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात शिवमहिमा, विविध कथा, भक्तांचे अनुभव आणि धर्मशास्त्रीय संदेश दिलेले आहेत. प्रत्येक अध्यायाचे वेगळे महत्त्व आहे, परंतु ११वा अध्याय विशेष फलदायी मानला जातो. त्याचे पठण केल्यास संपूर्ण अध्याय वाचल्याचे पुण्य मिळते.

पारायण का करावे?

संकटातून मुक्ती:

जीवनातील अडचणी, अडथळे, आर्थिक किंवा मानसिक संकटे दूर करण्यासाठी ११वा अध्याय प्रभावी मानला जातो.

मनःशांती मिळवण्यासाठी

नित्य पारायण केल्यास मन स्थिर होते, ताण कमी होतो आणि सकारात्मकता वाढते.

इच्छापूर्ती

श्रद्धेने आणि नियमाने पारायण केल्यास मनोकामना पूर्ण होतात, असा भक्तांचा अनुभव आहे.

आध्यात्मिक उन्नती

शिवतत्त्वाचे चिंतन केल्याने आत्मिक प्रगती होते आणि भक्ती अधिक दृढ होते.

Ghrishneshwar Jyotirlinga: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची काय आहे पौराणिक कथा, जाणून घ्या

पारायण कसे करावे

सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने बसावे

भगवान शिवाची पूजा करून दीप लावावा

११वा अध्याय श्रद्धेने वाचावा किंवा ऐकावा

“ॐ नमः शिवाय” जप करावा

शिवलीलामृत हा केवळ एक ग्रंथ नसून तो भक्ती, श्रद्धा आणि आत्मज्ञानाचा मार्गदर्शक आहे. त्यातील अकरावा अध्याय हा जीवनातील संकटे दूर करून शिवकृपा मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो.

श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने केलेले पारायण निश्चितच जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते. हीच या ग्रंथाची खरी ताकद आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवलिलामृत म्हणजे काय

    Ans: शिवलीलामृत हा मराठी भक्तिसाहित्यातील एक अत्यंत पूजनीय ग्रंथ आहे, ज्यात Shiva यांच्या लीलांचे, महिमेचे आणि तत्त्वज्ञानाचे सुंदर वर्णन आहे.

  • Que: अकराव्या अध्यायाचे विशेष महत्त्व काय आहे?

    Ans: अकरावा अध्याय हा अत्यंत फलदायी आणि कृपादायक मानला जातो. त्याच्या पठणाने संकट निवारण, मनःशांती आणि इच्छापूर्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: अकराव्या अध्यायाचे पारायण का करावे?

    Ans: जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, मानसिक शांतता मिळवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, शिवकृपा प्राप्त करण्यासाठी

Web Title: Shivlilamrut granth what is the religious significance of reciting the eleventh chapter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.