Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra-Shani Yog: २१ ऑगस्टला शुक्रावर शनिची सप्तम दृष्टी; या राशींच्या जीवनात होऊ शकते मोठी उलथापालथ

पंचांगानुसार, शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी शनी आणि शुक्र एकमेकांसमोर येतील, ज्यामुळे त्यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होणार आहे. या दोन ग्रहांची एकमेकांवरील सातवी दृष्टी पाच राशींवर सर्वाधिक परिणाम करेल. कोणत्या राशींत्या जीवनात उलथापलट होऊ शकते ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 21, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • २१ ऑगस्टला शुक्रावर शनिची सप्तम दृष्टी
  • या राशींच्या जीवनात होऊ शकते मोठी उलथापालथ
  • शनी आणि शुक्र एकमेकांसमोर येण्यामुळे तयार होणार समसप्तक योग
 

शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी शुक्र आणि शनिची युती होत आहे. यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेंकापासून त्यांच्या सातव्या पूर्ण दृष्टीत पाहतील. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राला सौंदर्य, आनंद, प्रेम, विवाह आणि आर्थिक सुबत्तेचा घटक मानले जाते, तर शनीला शिस्त, संयम, संघर्ष आणि कृतीचा घटक मानले जाते. ज्यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेंकासमोर येतात त्यावेळी त्या व्यक्तींच्या नातेसंबंधांवर, मानसिक स्थितीवर आणि आर्थिक परिस्थितीवर खोलवर परिणाम होतो. समसप्तक योगामुळे कोणत्या राशींच्या जीवनात उलथापालथ होणार आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांवर पडेल जास्त प्रभाव

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र सध्या दुर्बळ राशीत असून शनीच्या थेट प्रभावाखाली आहे, ज्यामुळे या काळात तुमचा खर्च वाढू शकतो. शिवाय, तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, कलात्मक आणि सर्जनशील कार्यांमध्ये गुंतलेल्यांना या काळात लक्षणीय फायदा होईल आणि त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो.

Pradosh Vrat 2026: श्रावण महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

कन्या रास

शुक्र तुमच्या राशीत आहे आणि शनी थेट तुमच्या दृष्टीक्षेपात आहे. परिणामी, या काळात तुमच्या आरोग्यात चढ-उतार जाणवतील. मानसिक गोंधळ अधिक जाणवेल आणि तुम्ही चिडचिडे होऊ शकता. मात्र, सकारात्मक गोष्ट अशी आहे की या काळात तुमच्या करिअरमध्ये लक्षणीय वाढ होईल. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल आणि तुमची निर्णयक्षमता लक्षणीयरीत्या मजबूत होईल.

मकर रास

शनी मकर राशीचा स्वामी ग्रह आहे. शनी आणि शुक्र यांच्यात तयार झालेला समसप्तक योग तुमच्या प्रेम जीवनात तणाव निर्माण करू शकतो. दरम्यान, तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल आणि प्रलंबित कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल.

कुंभ रास

कुंभ ही शनीची स्वराशी आहे. त्यामुळे, २१ ऑगस्ट रोजी तयार होणारा समसप्तक योग तुमच्या राशीला आर्थिक बाबतीत लाभ देऊ शकतो. मात्र, तुमच्या प्रेम जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

मीन रास

शनी सध्या मीन राशीत आहे आणि शुक्र तुमच्यावर त्याची सातवी दृष्टी टाकेल. यामुळे तुमच्या जोडीदारासोबत किंवा व्यावसायिक भागीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अडथळे येण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, सकारात्मक बाजू ही आहे की तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुम्ही परदेशी संबंधांमधून भरीव नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: २१ ऑगस्टला शुक्रावर शनिची सप्तम दृष्टी म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार शनीला त्याच्या स्थानापासून सातव्या भावावर पूर्ण दृष्टी असते. त्यामुळे शनीची सप्तम दृष्टी शुक्रावर पडत असल्यास त्याला शुक्र-शनीचा प्रभाव मानला जातो.

  • Que: शुक्र आणि शनीचा संबंध ज्योतिषशास्त्रात कसा मानला जातो?

    Ans: वैदिक ज्योतिषात शुक्र हा प्रेम, विवाह, सौंदर्य, सुख-सुविधा आणि आर्थिक बाबींचा कारक मानला जातो, तर शनी शिस्त, विलंब, जबाबदारी आणि कर्माशी संबंधित मानला जातो.

  • Que: शुक्र आणि शनीच्या सप्तम योगाचा कोणत्या राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे

    Ans: शुक्र आणि शनीच्या सप्तम योगाचा वृषभ, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे

Web Title: Shukra shani samsaptak rajyog the impact on the lives of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pradosh Vrat 2026: श्रावण महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व
1

Pradosh Vrat 2026: श्रावण महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या
2

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पुजेची पद्धत आणि पुजेच्या साहित्याची यादी
4

Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पुजेची पद्धत आणि पुजेच्या साहित्याची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.