Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या नक्षत्रातील संक्रमण प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे परिणाम घेऊन येणारा राहील. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याच्या संधी उपलब्ध होतील. शुक्राचे राहूच्या नक्षत्रातील संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 25, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र ग्रहाचे राहूच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत संक्रमण
  • नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता
  • शुक्राच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला प्रेम, सौंदर्य, धन, वैभव आणि सुख सुविधांचा कारक ग्रह मानले जाते. या ग्रहाचे शुभ परिणाम व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि नकारात्मकता दूर करण्यास होते. तसेच शुक्राची राशी आणि नक्षत्र परिवर्तन सर्व राशींच्या लोकांवर विविध प्रकारे प्रभाव टाकतो.

दरम्यान काहींना फायदा होतो तर काहींना समस्यांना सामोरे जावे लागते. आता शुक्र आपल्या तूळ राशीतून संक्रमण करणार आहे आणि राहूच्या स्वाती नक्षत्रात विराजमान होईल. तिथे तो 24 ऑक्टोबरपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचे हे नक्षत्र संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या दरम्यान काही लोकांना भौतिक सुखात वाढ आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होताना दिसून येईल. अशावेळी ऑक्टोबरपर्यंत कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र संक्रमण शुभ राहणार आहे. प्रेम संबंधात मधुरता राहील. तुम्ही घेतलेला मेहनतीचे तुम्हाला पूर्ण यश मिळेल आणि कुटुंबाच्या पाठिंबामुळे सुरू असलेल्या समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल. या काळात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र संक्रमण शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळाल्याने तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत हा काळ फायदेशीर राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी शुक्राचे राहून नक्षत्र संक्रमण शुभ राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील . कुटुंबाच्या पाठिंबा मिळेल. कुटुंब बरोबर फिरायला जाण्याची योजना असू शकतात. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra swati nakshatra gochar libra and aquarius these zodiac signs will also benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
1

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
2

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
4

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.