Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवती अमावस्येच्या पूजा थाळीमध्ये या प्रसादाचा समावेश करा

सोमवती अमावस्या आज 2 सप्टेंबर रोजी आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. विशेषत: अमावस्या सोमवारी आली तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करणे विशेष मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 02, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

जर तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळवायचे असेल आणि तुमचे जीवन आनंदी बनवायचे असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवाची पूजा करा आणि देवाला प्रिय वस्तू अर्पण करा. असे केल्याने साधकाला शुभ फल मिळून संकटांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया भगवान शंकराला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

सनातन धर्मात सर्व तिथींना कोणत्या ना कोणत्या देवाची किंवा इतर देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे अमावस्या तिथीला जगाचा निर्माता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. पंचांगानुसार, अमावस्या सोमवार, 2 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. हा दिवस सोमवार असल्याने ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाईल. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाईल. असे केल्याने साधकाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

हेदेखील वाचा- या राशींच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात भाग्य खुलण्याची शक्यता

या गोष्टींचा प्रसाद दाखवा

जर तुम्हाला जीवनात मुलांशी संबंधित समस्या येत असतील तर सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर त्यांना दही आणि तूप अर्पण करा. या वस्तू अर्पण केल्याने मुलांना आनंद मिळतो, अशी धार्मिक धारणा आहे.

पूर्वजांकडून आशीर्वाद मिळेल

याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराला खीर अर्पण केल्याने चंद्रदोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितरांचा आशीर्वादही मिळतो.

हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सण, उपवास यांची यादी जाणून घ्या

सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान आवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहाते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता.

लवकरच लग्न होण्याची शक्यता

सोमवती अमावस्येला महादेवाला अर्पण करताना पंचामृत, मध आणि मालपुआ यांचाही समावेश केला जाऊ शकतो. असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने साधकाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यता असते.

सुख शांती नांदेल

याशिवाय सोमवती अमावस्येला भगवान शंकराला पांढरी मिठाई अर्पण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय घरात सुख-शांती नांदते.

अन्नदान करताना या मंत्राचा जप करावा

त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये। गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।

Web Title: Spiritual somvati amavasya puja thaliprasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • dharm

संबंधित बातम्या

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ
1

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश
2

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता
3

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
4

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.