Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sun To Enter Kark Rashi: सूर्य बदलणार आपली राशी, शेअर बाजारामध्ये होईल तेजीने वाढ

सूर्य आपली राशी बदलत असल्याने त्याचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या समस्या संपतील. ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल त्यामध्ये यश मिळेल. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 17, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ग्रहांच्या देवतेला सूर्य असे म्हटले जाते. सूर्य आपल्या राशीमध्ये वेळोवेळी बदल करत असतो. त्याच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर आत्मविश्वास, आदर, सन्मान, सरकारी काम इत्यादींवर चांगला होताना दिसून येतो. काही राशीच्या लोकांना शारीरिक समस्येपासून आराम मिळतो तर काहींना कामामध्ये यश मिळते. तसेच काहींना समाजामध्ये आदर प्रतिष्ठा देखील मिळते. सूर्याच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार आहेत ते जाणून घ्या

सूर्य देव दर महिन्याला आपल्या राशीमध्ये बदल करतात. सध्या ते मिथुन राशीमध्ये आहे. आज गुरुवार, 17 जुलै रोजी मिथुन राशी सोडून तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासोबतच सूर्याचा मित्र चंद्र याने त्याच राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याचा तीन राशींच्या लोकांवर चांगला परिणाम होताना दिसून येईल. त्या तीन राशी म्हणजे वृषभ, कर्क आणि कन्या.

या लोकांची नोकरी आणि व्यवसायात होईल वाढ

कर्क राशीमध्ये होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. या लोकांना कौटुंबिक गोष्टींत यश मिळेल. यामुळे या लोकांच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये वाढ देखील होईल. त्यासोबतच उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. तसेच या लोकांना शारीरिक आणि समस्येपासून सुटका देखील होईल. हे लोक आपल्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे नियोजन देखील करु शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे अशा लोकांना फायदा होऊ शकतो.

Vastu Tips: ऑफिसच्या डेस्कवर ठेवा या गोष्टी, होऊ शकते तुमच्या पगारात वाढ

नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा योग

सूर्य कर्क राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना सूर्य देवाचा विशेष आशीर्वाद लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता निर्माण होते. ज्या लोकांचा व्यवसायामध्ये तुम्हाला मोठे काम मिळू शकते त्यामधून तुम्हाला चांगला नफा देखील होऊ शकतो. या लोकांचा समाजामध्ये आदर वाढलेला राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांना यश मिळेल. ज्या लोकांना दीर्घकाळापासून आजार आहेत अशा लोकांची त्यातून सुटका होईल.

Chandra Gochar: कर्क संक्रांतीला चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकाच्या जीवनात येईल सुख समृद्धी

शेअर बाजारात करु शकता गुंतवणूक

सूर्य देवाची कन्या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असते. त्यामुळे या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळते. ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांची जी अपूर्ण राहिलेली कामे आहेत ती पूर्ण होण्यास मदत होते. त्यासोबतच या लोकांच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी आणि संपत्ती वाढेल. तसेच वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Sun to enter kark rashi the stock market will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dream Meaning: रात्री पडणारी ‘ही’ स्वप्नं देतात मोठा संकेत? भविष्याबद्दल काय सांगतात, जाणून घ्या!
1

Dream Meaning: रात्री पडणारी ‘ही’ स्वप्नं देतात मोठा संकेत? भविष्याबद्दल काय सांगतात, जाणून घ्या!

Surya Ketu Yuti: पैसा, नोकरी अन् प्रेम… पुढचे ३० दिवस ‘या’ ५ राशींसाठी कसोटीचे!
2

Surya Ketu Yuti: पैसा, नोकरी अन् प्रेम… पुढचे ३० दिवस ‘या’ ५ राशींसाठी कसोटीचे!

Mangalagaur 2026: पूजेच्या वेळी गप्प राहण्याचा नियम का? मंगळागौरीच्या व्रतातील ‘हा’ नियम जाणून घ्या!
3

Mangalagaur 2026: पूजेच्या वेळी गप्प राहण्याचा नियम का? मंगळागौरीच्या व्रतातील ‘हा’ नियम जाणून घ्या!

Vidur Niti: कमाई होतेय, पण पैसा टिकत नाही? मग  विदुर नीती सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी विसरू नका!
4

Vidur Niti: कमाई होतेय, पण पैसा टिकत नाही? मग विदुर नीती सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी विसरू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.