Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: 15 मार्चला सूर्याचे मीन राशीत संक्रमण, या राशींच्या वाढू शकतात समस्या

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा सूर्यदेवाचा मीन राशीमधील संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशामुळे काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध रहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 12, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 15 मार्चला सूर्याचे मीन राशीत संक्रमण
  • सूर्य संक्रमणाचा परिणाम
  • या राशीच्या लोकांनी राहावे सावध
 

 

 

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे संक्रमण काही राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात. यावेळी 15 मार्च रोजी सूर्य देव मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे. तर काही राशींच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक राहील. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीला एक दुसऱ्याचे शत्रू मानले जाते. या दोन्हीच्या युतीमुळे जीवनात चढ उतार येऊ शकतो. याव्यतिरिक्त सूर्य आणि केतूच्यांमध्ये षडाष्टक योग तयार होत आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जात नाही. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध रहावे जाणून घ्या

कधी होणार सूर्याचे संक्रमण

पंचांगानुसार, सूर्य देव 15 मार्च रोजी रात्री 1.8 मिनिटांनी मीन राशीत संक्रमण करेल. सूर्याचे हे राशीपरिवर्तन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. म्हणजे जवळपास एक महिना सूर्य देव मीन राशीमध्ये राहणार आहे.

सूर्य संक्रमणाचा परिणाम

सूर्याचे हे संक्रमण आरोग्य, करिअर, आत्मविश्वास आणि मान सन्मानाशी संबंधित असतो. काही लोकांना कामाच्या ठिकाणी दबाव जाणवू शकतो. तर काही लोकांना कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार मेष, सिंह, तुळ आणि मीन राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

Astro tips: देवासमोर दिवा लावताना या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ मानसिक ताण वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात आणि खर्चात अचानक वाढ होऊ शकते. यावेळी कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या आधी विचार करावा. आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगावी.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांनी या काळात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. गुंतवणूक करताना घाई करणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधकांची संख्या वाढू शकते आणि वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता. धैर्य आणि संयमाने काम करणे फायदेशीर राहील.

तुळ रास

तुळ राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाचा ताण जाणवू शकतो. कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. या राशीच्या लोकांवर अधिक प्रभाव राहू शकतो. आत्मविश्वासामध्ये चढ उतार जाणवू शकतो आणि काही लोकांना निर्णय घेण्यात अडथळे येऊ शकतात. नात्यांमधील गैरसमज दूर करा.

Budh Margi: 25 मार्चपासून बुध होणार मार्गी, या राशीच्या लोकांना मिळेल कीर्ती आणि आर्थिक लाभ

यावेळी काय करावे

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य संक्रमणाचा दरम्यान काही उपाय केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होतो.

रोज सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्याला पाणी अर्पण करावे.

आदित्य स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर मानले जाते.

रविवारच्या दिवशी गूळ आणि गव्हाचे दान करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्याचे मीन राशीत संक्रमण म्हणजे काय?

    Ans: जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला गोचर किंवा संक्रमण म्हणतात. 15 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार असल्याने त्याचा परिणाम सर्व राशींवर होऊ शकतो.

  • Que: सूर्य मीन राशीत गेल्यावर काही राशींना अडचणी का येऊ शकतात?

    Ans: ग्रहांची स्थिती आणि कुंडलीतील स्थानानुसार काही राशींवर सूर्याची प्रतिकूल दृष्टी पडू शकते. त्यामुळे कामात अडथळे, आर्थिक ताण किंवा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते.

  • Que: सूर्य गोचराचा करिअर आणि आर्थिक स्थितीवर काय प्रभाव पडतो?

    Ans: सूर्याच्या स्थितीनुसार काही लोकांना करिअरमध्ये आव्हाने येऊ शकतात, तर काहींना नवीन संधी मिळू शकतात. त्यामुळे संयम आणि नियोजन महत्त्वाचे ठरते.

Web Title: Surya gochar 2026 sun transits into pisces people of this zodiac sign should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ
1

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा
2

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी
3

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.