Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: सूर्य करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये होतील मोठे बदल

सूर्य गुरूच्या मीन राशीत आहे. तिथे राहून त्याने शनिच्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे, सूर्य, गुरू आणि शनी यांची ही एकत्रित ऊर्जा काही विशिष्ट राशींसाठी शुभ ठरू शकते. कोणत्या राशींना होणार फायदा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 19, 2026 | 02:42 PM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य करणार शनिच्या नक्षत्रात प्रवेश
  • करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

 

ग्रहांचा राजा सूर्य सध्या मीन राशीत संक्रमण करत आहे. या काळात सूर्याने उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचा स्वामी शनि असून, त्याला न्याय, कृती आणि संतुलनाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य शनिच्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा ही स्थिती अत्यंत विशेष बनते. यामुळे केवळ बाह्य यशच मिळत नाही, तर व्यक्तीच्या कृती, निर्णय आणि जीवनाच्या दिशेवरही याचा खोलवर परिणाम होतो. शिवाय, ही विशेष ग्रहस्थिती जीवनात संतुलन निर्माण करते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास व नेतृत्वशक्ती वाढवते. सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशीच्या लोकांना होणार फायदा

कर्क रास

हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. हा काळ तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता गती घेऊ शकतात. या काळात कर्क राशीच्या लोकांना करिअरच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल असेल. परदेश प्रवासाशी संबंधित तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. शिवाय, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

Gudi Padwa 2026: काय आहे गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा, जाणून घ्या

मकर रास

सूर्याच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. यावेळी त्यांना नवीन नोकरी, घर, वाहन इत्यादी मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता वाढत आहे. मकर राशीच्या लोकांच्या विवाहातील अडथळे आता दूर होतील. काहींना त्यांच्या घरासंबंधी किंवा मालमत्तेसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. शनिचा प्रभाव तुमच्या जीवनात स्थिरता आणि गांभीर्य आणेल. मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या ध्येयांच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना अपेक्षित फळ मिळेल. तुमची नवीन लोकांशी भेट होऊ शकते.

Dreams in Navratri 2026: नवरात्रीमध्ये स्वप्नात दिसणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टी कोणत्या? जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र

 

मीन रास

हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी सर्वात प्रभावी मानले जाते. सूर्य तुमच्या राशीत असून त्याने नक्षत्रांमधून भ्रमण केले आहे. या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. मीन राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी बोलतील, ज्यामुळे कोणताही गोंधळ दूर होण्यास मदत होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनिच्या नक्षत्रात सूर्य प्रवेश करणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: शनि हा कर्म, शिस्त आणि परिश्रमाचा ग्रह आहे, तर सूर्य आत्मविश्वास आणि नेतृत्व दर्शवतो. त्यामुळे या संयोगामुळे मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता वाढते.

  • Que: या गोचराचा करिअरवर कसा प्रभाव पडतो?

    Ans: नोकरीत बदल किंवा बढतीची शक्यता, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, मेहनतीनुसार यश मिळण्याची संधी, काहींना आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो

  • Que: सूूर्याच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

    Ans: सूूर्याच्या संक्रमणाचा कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Surya gochar 2026 the sun will enter the constellation of saturn people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.