Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: १५ मेपासून सूर्य वृषभ राशीत करणार संक्रमण, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार आर्थिक लाभ

१५ मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे मेष आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये कोणत्या राशींना यश मिळणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 06, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य करणार वृषभ राशींमध्ये संक्रमण
  • या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार अपेक्षित यश
  • सूर्य संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

१५ मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. त्यामुळे, हे संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. सूर्याचे वृषभ राशीतील संक्रमण ‘वृषभ संक्रांती’ म्हणून ओळखले जाईल. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशींवर होईल. मेष आणि कर्क राशीसह चार राशींना सूर्याच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे. सूर्याच्या या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशींमध्ये सूर्य दुसऱ्या घरामध्ये संक्रमण करत आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास आणि प्रभाव जाणवेल. यावेळी तुमचे नातेसंबंध अधिक चांगले राहतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील.

कर्क रास

सूर्य कर्क राशींच्या घरामध्ये अकराव्या घरात संक्रमण करत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील. तुम्हाला सरकारी क्षेत्रातूनही फायदा होऊ शकतो. नोकरदारांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला असेल. व्यावसायिकांनाही हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश मिळेल.

Numberlogy: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण फायदेशीर राहील. हे संक्रमण या राशींच्या दहाव्या घरामध्ये होणार आहे. हा काळ करिअर आणि सामाजिक कार्यांसाठी अत्यंत शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळू शकते. या संक्रमणामुळे तुम्हाला आरोग्याचे महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल. तुम्ही तुमच्या कामाप्रती अधिक समर्पित व्हाल. तुम्ही तुमच्या कार्यनिष्ठेने सर्वांना प्रभावित कराल.

वृश्चिक रास

सूर्य वृश्चिक राशींच्या सातव्या घरामध्ये संक्रमण करत आहे. या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाच्या नवीन संधी मिळू शकतात. या काळात तुमचा जोडीदार थोडा हट्टी आणि कठोर होऊ शकतो. तुमच्या नातेसंबंधामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

भारतातील असं तीर्थक्षेत्र, एकच रूप, दोन शक्तींचा संगम; मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात शिव-शक्ती एकरूप का मानले जातात?

धनु रास

सूर्य धनु राशींच्या नवव्या घरात संक्रमण करत आहे. या काळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. जर तुम्हाला कर्जाची समस्या असेल तर ती दूर होईल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही महत्त्वाच्या कामांवर आणि भविष्यातील योजनांवर पैसे खर्च करू शकता. तुम्ही अधिक मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला शासकीय क्षेत्रातून फायदा होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्य वृषभ राशीत कधी प्रवेश करणार?

    Ans: १५ मे 2026 पासून सूर्य वृषभ राशीत गोचर करणार आहे.

  • Que: करिअरवर याचा काय परिणाम होईल?

    Ans: नोकरीत प्रगतीची शक्यता, नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते, व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता

  • Que: सूर्य वृषभ राशीत संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: सूर्य वृषभ राशीत संक्रमणाचा मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Surya gochar 2026 the sun will transit into taurus people of this zodiac sign will get expected success in their careers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल
3

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.