Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar: सूर्य तूळ राशीमध्ये करणार संक्रमण, मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार सकारात्मक परिणाम

17 ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्याचा सकारात्मक परिणाम काही राशींच्या लोकांवर होणार आहे. तूळ राशीमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2025 | 02:22 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार 17 ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. तूळ राशीच्या सौम्य उर्जेच्या प्रभावाखाली, आत्मविश्वासपूर्ण विचारसरणी जोडली जाते आणि लक्ष नातेसंबंध, सहकार्य आणि सामायिक ध्येयांकडे वळते. नेतृत्व, संवाद आणि भागीदारी यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. सूर्याच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या पाचव्या घरामध्ये हे संक्रमण होत आहे. यावेळी नातेसंबंध, भागीदारी आणि सार्वजनिक संवादांवर लक्ष केंद्रित होऊ शकते. वैयक्तिक किंवा व्यावसायिक संबंधांमध्ये काही गैरसमज होऊ शकतात. शांत आणि संतुलित संवाद राखणे आवश्यक आहे.

Diwali 2025: दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

वृषभ रास

या राशीच्या चौथ्या भावावर सूर्याचे राज्य आहे. तर तूळ राशीत सूर्याचे होणारे संक्रमण वृषभ राशीच्या आरोग्य, सेवा आणि स्पर्धेवर तुमचे लक्ष केंद्रित होते. ज्यावेळी सूर्य कमकुवत होतो त्यावेळी कामाच्या ठिकाणी आव्हाने किंवा सहकाऱ्यांशी किरकोळ मतभेद उद्भवू शकतात. कामाचा ताण आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखण्यास मदत करते.

मिथुन रास

सूर्याचे संक्रमण हे मिथुन राशीमध्ये तिसऱ्या घरात होत आहे. यावेळी याचा परिणाम सर्जनशीलता, मुले आणि शिक्षणावर होतो. तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्यात थोडासा आत्मविश्वास कमी जाणवू शकतो. नम्रता आणि शहाणपणाने वागलात तर या काळात मित्रांद्वारे लाभ मिळविण्यास मदत करते.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकट होईल दूर

वृश्चिक रास

वृश्चिक राशीमध्ये हे संक्रमण बाराव्या घरात होत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या काम आणि प्रतिष्ठेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. अनावश्यक प्रवास आणि खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. परदेशात काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहू शकतो. परदेशातून नवीन करार किंवा संधी मिळू शकते. आरोग्यासाठी हा काळ अनुकूल आहे.

कुंभ रास

कुंभ राशीमध्ये सूर्याचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी नशिबाची साथ मिळेल. खूप मेहनत घेऊन सुद्धा उशिरा अपेक्षित यश मिळू शकते. हे संक्रमण तुमच्यासाठी थोडे चांगले राहणार आहे. नवीन प्रकल्पाची सुरुवात करताना सावधगिरी बाळगावी लागेल. भावंडांशी आणि शेजाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Surya gochar the transit to libra will benefit the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.