Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi Vivah: तुळशी विवाहाच्या दिवशी लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

यंदा तुळशी विवाह रविवार, 2 नोव्हेंबर रोजी आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी काही उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होण्यास आणि इच्छित जीवनसाथी मिळण्याची शक्यता असते. तुळशी विवाहाच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2025 | 09:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात तुळशी विवाहाचा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. तुळशीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते आणि असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी देखील तुळशीवर वास करते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. यावेळी तुळशी विवाह रविवार, 2 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूचे प्रतीक असलेले शालिग्राम आणि तुळशीचा विवाह केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात आणि लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते.

तुळशी विवाहाला कोणते उपाय करावेत

ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या कुमारिकेने तुळशी विवाहाच्या दिवशी चांगला पती मिळविण्यासाठी किंवा आनंदी वैवाहिक जीवन सुनिश्चित करण्यासाठी केल्यास तिला तिच्या इच्छेनुसार वर मिळतो अशी मान्यता आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

तुळशीची आदराने आणि पवित्रतेने पूजा करा

त्यानंतर तुळशीला हळद मिसळलेले दूध अर्पण करावे.

Zodiac Sign: महादेवांचा आशीर्वाद आणि राजयोगाचा शुभ संयोगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होईल लाभ

तुळशीला दूध अर्पण केल्यानंतर तुळशीसमोर श्रृंगाराचे साहित्य अर्पण करा. तसेच पूजेनंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा.

तुळशी विवाहाचे उपवास आणि पूजा केल्यानंतर, सूर्य देवाची पूजा करा.

तुळशी विवाहाच्या पूजेनंतर काय करावे

तुलसी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी मान्यता आहे. या दिवशी भक्तिभावाने तुळशीची प्रार्थना करावी. याशिवाय आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून भक्ती आणि प्रार्थना करावी.

Tulsi Vivah: 1 की 2 नोव्हेंबर कधी आहे तुळशी विवाह, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

तुळशी विवाहाचे महत्त्व

तुळशी विवाह म्हणजे तुळस ज्याला वृंदा असे म्हटले जाते आणि भगवान विष्णू म्हणजे भगवान शालिग्राम विष्णूंचे एक रुप. तसेच, इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून भक्ती आणि प्रार्थना करावी. याशिवाय, तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर, सूर्य देवाची पूजा केली जाते. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी होते असे मानले जाते. जे लोक हे लग्न त्यांच्या घरी करतात त्यांना भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे विशेष आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी उपवास केल्याने अविवाहित महिलांना आनंद मिळतो. विवाहित जोडप्यांनाही त्यांच्या जीवनात आनंद मिळतो, असे देखील म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Tulsi vivah 2025 tulsi wedding day remedies to remove obstacles in marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Tulsi Vivah

संबंधित बातम्या

Ramayana Story: रामायणातील मंथरा कोण होती? जाणून घ्या कैकयीचे मन बदलण्यामागची कथा
1

Ramayana Story: रामायणातील मंथरा कोण होती? जाणून घ्या कैकयीचे मन बदलण्यामागची कथा

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या
2

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या

Numberlogy: कामिका एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: कामिका एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Kamika Ekadashi: कामिका एकादशीला भगवान विष्णूची पूजा का केली जाते? जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि कथा
4

Kamika Ekadashi: कामिका एकादशीला भगवान विष्णूची पूजा का केली जाते? जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.