Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaidhriti Yoga: वैधृती योगाचा प्रभाव; या राशींच्या लोकांना धन, करिअर आणि कौटुंबिक जीवनात राहावे लागेल सावध

Vaidhriti Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार वैधृती योग अशुभ मानला जातो. सूर्य आणि चंद्राच्या प्रभावाने तयार होणारा हा योग काही विशिष्ट राशींसाठी समस्या वाढवू शकतो. या काळात आर्थिक, करिअर, कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधांबाबत सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2026 | 11:45 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • वैधृती योग म्हणजे काय आणि ज्योतिषशास्त्रात काय आहे त्याचे महत्त्व
  • वैधृती योगाच्या प्रभावाचा या राशींवर होणार परिणाम
  • कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे
 

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार २ नोव्हेंबर रोजी रात्री ८:२० वाजता सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग शुभ मानला जात नाही. असे मानले जाते की वैधृती योगाच्या प्रभावामुळे काही विशिष्ट राशींच्या लोकांच्या जीवनातील अडचणी वाढू शकतात. या काळात आरोग्य, आर्थिक, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वैधृती योगाचा प्रभावाचा कोणत्या राशींच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे जाणून घ्या

वृषभ रास

वैधृती योगाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर दबाव येऊ शकतो. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, कुटुंबात मतभेद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत, संयम बाळगा आणि आर्थिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या.

Pushya Nakshatra 2026: दिवाळीपूर्वी १२८ वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ योगायोग, सलग दोन दिवस होणार धनवर्षाव

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी वैधृती योग आर्थिक बाबतीत आव्हानात्मक ठरू शकतो. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घाईने घेणे टाळा. तुम्हाला विशेषतः गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. संपूर्ण माहितीशिवाय गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. या वेळी तुमच्या आर्थिक योजनांचा आढावा घेणे उत्तम राहील.

वृश्चिक रास

वैधृती योगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाच्या कामांमधील विलंब किंवा अडथळ्यांमुळे त्यांच्या समस्या वाढू शकतात. आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे, आर्थिक निर्णय हुशारीने घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी संयम बाळगणे सर्वोत्तम ठरेल.

मकर रास

नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागू शकतो. वाढलेला कामाचा दबाव किंवा समस्यांमुळे मानसिक चिंता निर्माण होऊ शकते. व्यावसायिकांनाही या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये व्यत्यय किंवा समस्या येण्याची शक्यता आहे. तसेच, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि लहानसहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

Lakshmi Yog: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कर्क राशीत लक्ष्मी योगाने; या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांना वैधृती योगाच्या प्रभावावेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तणाव किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. रागाच्या भरात असे काहीही बोलणे टाळा, ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा. महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेताना घाई करण्याऐवजी सर्व पैलूंचा विचार करा. शांत राहून परिस्थिती हाताळणे तुमच्यासाठी अधिक चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैधृती योग म्हणजे काय?

    Ans: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीवरून तयार होणाऱ्या २७ योगांपैकी वैधृती हा एक योग आहे.

  • Que: वैधृती योगाचा करिअरवर परिणाम होतो का?

    Ans: या योगाच्या काळात कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा आणि महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

  • Que: वैधृती योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: वैधृती योगादरम्यान वृषभ, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Vaidhriti yoga people of these zodiac signs should be careful pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shiv Tandav Stotram: रावणाच्या वेदनेतून साकारले शिव तांडव स्तोत्र; जाणून घ्या कैलास पर्वताशी जोडलेली कथा
1

Shiv Tandav Stotram: रावणाच्या वेदनेतून साकारले शिव तांडव स्तोत्र; जाणून घ्या कैलास पर्वताशी जोडलेली कथा

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Pushya Nakshatra 2026: दिवाळीपूर्वी १२८ वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ योगायोग, सलग दोन दिवस होणार धनवर्षाव
4

Pushya Nakshatra 2026: दिवाळीपूर्वी १२८ वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ योगायोग, सलग दोन दिवस होणार धनवर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.