Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरामध्ये रोप लावताना करु नका या चुका, चुकीच्या दिशेला रोपे लावल्यास येऊ शकते गरिबी

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशेला रोपे लावल्यास प्रगती, शांती आणि समृद्धी येते. जर तुम्ही चुकीच्या दिशेने रोपे लावल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरामध्ये रोपे लावताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2025 | 10:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

घरामध्ये रोपे लावल्यास सौदर्यंच वाढत नाही तर तुमचे नशीब देखील बदलू शकते. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक दिशेला स्वतःची अशी ऊर्जा असते त्यामुळे घरात योग्य दिशेला रोप लावल्याने सुख, शांती आणि समृद्धी आणते. दरम्यान, चुकीच्या दिशेने लावलेले रोप प्रतिकूल परिणाम देऊ शकते. ज्यावेळी तुम्ही रोप लावाल त्यावेळी त्याच्या दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण योग्य दिशेने लावलेल्या रोपामुळे तुमचे नशीब बदलण्यास मदत होऊ शकते. तर चुकीच्या दिशेने लावलेले रोप देखील दुर्दैवाचे कारण बनू शकते. कोणते रोप कोणत्या दिशेने लावणे चांगले आहे ते जाणून घ्या

उत्तर दिशेचा संबंध संपत्ती आणि समृद्धीसाठी

उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला मनी प्लांट, तुळस किंवा शंखपुष्पी वनस्पती लावणे शुभ मानले जाते. हिरव्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावल्याने पैशाचा प्रवाह वाढतो आणि अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता असते. जर तुळस ईशान्य दिशेला ठेवल्यास नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

पूर्व दिशेचा संबंध आरोग्य आणि प्रगतीसाठी

पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते. त्यामुळे ती उर्जेची प्रतीक मानली जाते. या दिशेला तुळशी किंवा बांबूचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. बांबूला दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिशेला कधीही सुकलेली किंवा वाळलेली झाडे ठेवू नका, यामुळे घराच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम होतो.

Tulsi Vivah: तुळशी विवाहाच्या दिवशी लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

दक्षिण दिशेचा संबंध शनिचा आशीर्वाद आणि संरक्षणासाठी

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या ठिकाणी योग्य रोप लावल्यास शुभ फळ मिळू शकतात असे म्हटले जाते. या दिशेला शमीचे रोप लावणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे शनिचा आशीर्वाद मिळतो आणि नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला काटेरी झाडे किंवा निवडुंग लावू नयेत, कारण त्यामुळे संघर्ष आणि तणाव वाढण्याची जास्त शक्यता असते. त्याऐवजी, तुम्ही रबराचे झाड किंवा अशोकाचे झाड लावू शकता.

Zodiac Sign: महादेवांचा आशीर्वाद आणि राजयोगाचा शुभ संयोगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होईल लाभ

पश्चिम दिशेचा संबंध नात्यामध्ये गोडवा येण्यासाठी

पश्चिम दिशा ही नातेसंबंध आणि सामाजिक जीवनाची दिशा मानली जाते. वास्तुनुसार, या दिशेने गुलाब, झेंडू किंवा चमेली सारखी सुगंधी झाडे लावणे शुभ मानले जाते. त्यांच्या सुगंधामुळे घरात प्रेम आणि सुसंवाद निर्माण होतो. ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये तणाव जाणवू शकतो. तसेच या दिशेला मनी प्लांट लावणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे नात्यामध्ये गोडवा येतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips plants in this direction at home problems can arise if plants are planted in the wrong direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra Tips
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी
1

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा
2

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.